Home /News /career /

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील जलसंपदा विभागात रिटायर्ड उमेदवारांसाठी नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील जलसंपदा विभागात रिटायर्ड उमेदवारांसाठी नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

जलसंपदा विभाग सातारा

जलसंपदा विभाग सातारा

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 असणार आहे.

    सातारा, 31 मार्च: जलसंपदा विभाग सातारा (Jalsampada Vibhag Satara) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Water Resource Department Satara Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) शाखा अभियंता (Branch Engineer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे सरकारी अस्थापनेतून किंवा सरकारी विभागातून रिटायर्ड असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. 12वी उत्तीर्णांनो, जॉबची संधी सोडू नका; पंजाब नॅशनल बँकेत 'या' पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज शाखा अभियंता (Branch Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे सरकारी अस्थापनेतून किंवा सरकारी विभागातून रिटायर्ड असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता कार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 एप्रिल 2022 मुलाखतीचा पत्ता अधीक्षक अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा. JOB ALERT: नाशिकच्या 'या' मोठ्या कंपनीत 500हून अधिक जागांसाठी भरती; करा अर्ज
    मुलाखतीची तारीख - 19 एप्रिल 2022.
    JOB TITLEWater Resource Department Satara Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीकनिष्ठ अभियंता (Junior Engineer) शाखा अभियंता (Branch Engineer)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे सरकारी अस्थापनेतून किंवा सरकारी विभागातून रिटायर्ड असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. शाखा अभियंता (Branch Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे सरकारी अस्थापनेतून किंवा सरकारी विभागातून रिटायर्ड असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    मुलाखतीचा पत्ताअधीक्षक अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job, Job alert, Satara

    पुढील बातम्या