जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / रिटायर्ड आहात म्हणून काय झालं? बसून राहू नका; 'या' महापालिकेत मिळतेय नोकरी; आताच करा अप्लाय

रिटायर्ड आहात म्हणून काय झालं? बसून राहू नका; 'या' महापालिकेत मिळतेय नोकरी; आताच करा अप्लाय

उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर महानगरपालिका

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • -MIN READ Jobat,Alirajpur,Madhya Pradesh
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै: उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सेवानिवृत्त स्थापत्य अभियंता, सेवानिवृत्त विद्युत अभियंता, सेवानिवृत्त यांत्रिक अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सेवानिवृत्त स्थापत्य अभियंता (Retired Civil Engineer) सेवानिवृत्त विद्युत अभियंता (Retired Electrical Engineer) सेवानिवृत्त यांत्रिक अभियंता (Retired Mechanical Engineer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सेवानिवृत्त स्थापत्य अभियंता (Retired Civil Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांची प्रकृती चांगली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये तब्बल 633 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज सेवानिवृत्त विद्युत अभियंता (Retired Electrical Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांची प्रकृती चांगली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त यांत्रिक अभियंता (Retired Mechanical Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांची प्रकृती चांगली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता सामान्य प्रशासकीय विभाग, दुसरा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर-३ Jobs in Pune: आता कायमचा दूर होईल तुमच्यावरील बेरोजगारीचा शिक्का; इथे करा Apply अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 ऑगस्ट 2022

JOB TITLEUlhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसेवानिवृत्त स्थापत्य अभियंता (Retired Civil Engineer) सेवानिवृत्त विद्युत अभियंता (Retired Electrical Engineer) सेवानिवृत्त यांत्रिक अभियंता (Retired Mechanical Engineer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसेवानिवृत्त स्थापत्य अभियंता (Retired Civil Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांची प्रकृती चांगली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त विद्युत अभियंता (Retired Electrical Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांची प्रकृती चांगली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त यांत्रिक अभियंता (Retired Mechanical Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांची प्रकृती चांगली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्तासामान्य प्रशासकीय विभाग, दुसरा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर-३

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  http://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/English/index.html या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात