जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / करिअर / देशातील 'या' पाच राज्यांमध्ये सर्वाधिक Employability Rate; महाराष्ट्राचा नंबर कितवा? जाणून घ्या

देशातील 'या' पाच राज्यांमध्ये सर्वाधिक Employability Rate; महाराष्ट्राचा नंबर कितवा? जाणून घ्या

या राज्यांचा रोजगारक्षमतेत पहिल्या दहा राज्यांमध्ये क्रमांक लागतो. जाणून घेऊया यापैकी अव्वल असणारी पाच राज्यं.

01
News18 Lokmat

मुंबई : नुकताच India Skill Report 2022 हा रिपोर्ट जाहीर झाला आहे. यामध्ये येत्या वर्षात रोजगाराच्या संधी कशा असतील? कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक रोजगारक्षम उमेदवार आहेत याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसंच देशातील कोणती राज्यं सर्वाधिक रोजगार देतात याबाबतचे माहिती देण्यात आली आहे. रोजगार देण्याच्या बाबतीत काही राज्यांचा अव्वल क्रमांक लागतो. देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणा या राज्यांचा रोजगारक्षमतेत पहिल्या दहा राज्यांमध्ये क्रमांक लागतो. जाणून घेऊया यापैकी अव्वल असणारी पाच राज्यं.

जाहिरात
02
News18 Lokmat

ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक Employability Rate आहे. त्या राज्यांपैकी सर्वात पहिला ज=क्रमांक लागतो ती म्हणजे महाराष्ट्राचा. India Skill Report 2022 नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 66.1 टक्के आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हा सर्वाधिक रेट आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

यानंतर क्रमांक येतो तो उत्तर प्रदेशचा. उत्तर प्रदेश राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत Employability Rate वाढलेला दिसून येतोय.. India Skill Report 2022 नुसार महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशचा Employability Rate 65.2 टक्के इतका आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

उत्तर प्रदेशानंतर नंबर लागतो केरळ राज्याचा. केरळ राज्यामध्ये रोजगारक्षमता आहेच मात्र रोजगारासाठी लागणाऱ्या संसाधनांमध्ये केरळ अव्वल आहे. India Skill Report 2022 नुसार केरळ राज्याचा Employability Rate 64.2 टक्के इतका आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

पश्चिम बंगाल राज्याचा नंबर या यादीत चौथ्या क्रमांकावर येतो. India Skill Report 2022 नुसार पश्चिम बंगालचा Employability Rate 63.8 टक्के इतका आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

पश्चिम बंगालनंतर टॉप पाच राज्यांमध्ये कर्नाटक राज्यानं बाजी मारली आहे. ndia Skill Report 2022 नुसार कर्नाटक राज्याचा Employability Rate 59.3 टक्के इतका आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    देशातील 'या' पाच राज्यांमध्ये सर्वाधिक Employability Rate; महाराष्ट्राचा नंबर कितवा? जाणून घ्या

    मुंबई : नुकताच India Skill Report 2022 हा रिपोर्ट जाहीर झाला आहे. यामध्ये येत्या वर्षात रोजगाराच्या संधी कशा असतील? कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक रोजगारक्षम उमेदवार आहेत याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसंच देशातील कोणती राज्यं सर्वाधिक रोजगार देतात याबाबतचे माहिती देण्यात आली आहे. रोजगार देण्याच्या बाबतीत काही राज्यांचा अव्वल क्रमांक लागतो. देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणा या राज्यांचा रोजगारक्षमतेत पहिल्या दहा राज्यांमध्ये क्रमांक लागतो. जाणून घेऊया यापैकी अव्वल असणारी पाच राज्यं.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    देशातील 'या' पाच राज्यांमध्ये सर्वाधिक Employability Rate; महाराष्ट्राचा नंबर कितवा? जाणून घ्या

    ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक Employability Rate आहे. त्या राज्यांपैकी सर्वात पहिला ज=क्रमांक लागतो ती म्हणजे महाराष्ट्राचा. India Skill Report 2022 नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 66.1 टक्के आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हा सर्वाधिक रेट आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    देशातील 'या' पाच राज्यांमध्ये सर्वाधिक Employability Rate; महाराष्ट्राचा नंबर कितवा? जाणून घ्या

    यानंतर क्रमांक येतो तो उत्तर प्रदेशचा. उत्तर प्रदेश राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत Employability Rate वाढलेला दिसून येतोय.. India Skill Report 2022 नुसार महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशचा Employability Rate 65.2 टक्के इतका आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    देशातील 'या' पाच राज्यांमध्ये सर्वाधिक Employability Rate; महाराष्ट्राचा नंबर कितवा? जाणून घ्या

    उत्तर प्रदेशानंतर नंबर लागतो केरळ राज्याचा. केरळ राज्यामध्ये रोजगारक्षमता आहेच मात्र रोजगारासाठी लागणाऱ्या संसाधनांमध्ये केरळ अव्वल आहे. India Skill Report 2022 नुसार केरळ राज्याचा Employability Rate 64.2 टक्के इतका आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    देशातील 'या' पाच राज्यांमध्ये सर्वाधिक Employability Rate; महाराष्ट्राचा नंबर कितवा? जाणून घ्या

    पश्चिम बंगाल राज्याचा नंबर या यादीत चौथ्या क्रमांकावर येतो. India Skill Report 2022 नुसार पश्चिम बंगालचा Employability Rate 63.8 टक्के इतका आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06