जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई इथे नोकरीची संधी; इथे करा अप्लाय

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई इथे नोकरीची संधी; इथे करा अप्लाय

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई इथे नोकरीची संधी; इथे करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार 28 ऑगस्ट 2021 आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑगस्ट:  टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (The Tata Institute of Social Sciences) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रिसर्च असोसिएट या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार 28 ऑगस्ट 2021 आहे. या पदासाठी भरती रिसर्च असोसिएट (Research Associate) शैक्षणिक पात्रता रिसर्च असोसिएट (Research Associate) - सोशल सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक. अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी samapti@tiss.edu अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 28 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात