Home /News /career /

प्रचंड राजकीय घडामोडींमध्येही ठाणे महापालिकेत 'या' पदांसाठी भरतीची घोषणा; आधी करा Apply

प्रचंड राजकीय घडामोडींमध्येही ठाणे महापालिकेत 'या' पदांसाठी भरतीची घोषणा; आधी करा Apply

ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 असणार आहे.

    मुंबई, 22 जून: ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Thane Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय तज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist) - एकूण जागा 45 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदवीसह संबंधित पदांनुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. थांबा.. थांबा... मनात आलं म्हणून लगेच Resign करू नका; आधी 'या' गोष्टी वाचा
    ही कागदपत्रं आवश्यक
    Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे -400602. ग्रॅज्युएशनंतर 10-15 हजारांच्या जॉबने काय होतंय? हे कोर्सेस देतील लाखोंची सॅलरी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 जून 2022
    JOB TITLEThane Mahanagarpalika Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीवैद्यकीय तज्ञ (Medical Specialist) - एकूण जागा 45
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदवीसह संबंधित पदांनुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्तासार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे -400602.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job, Job alert, Thane

    पुढील बातम्या