मुंबई, 28 मे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि (Thane District Central Co-Op Bank) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Thane DCC Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ बँकिंग सहाय्यक (कनिष्ठ लिपिक), शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ बँकिंग सहाय्यक कनिष्ठ लिपिक (Junior Banking Assistant Junior Clerk) - एकूण जागा - 233 शिपाई (Peon) - 55 ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सर्वात मोठी संधी; ‘या’ नॅशनल कंपनीत बंपर ओपनिंग्स शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ बँकिंग सहाय्यक कनिष्ठ लिपिक (Junior Banking Assistant Junior Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MSCIT केलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवी ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. इतका मिळणार पगार कनिष्ठ बँकिंग सहाय्यक कनिष्ठ लिपिक (Junior Banking Assistant Junior Clerk) - 15,000/- रुपये प्रतिमहिना शिपाई (Peon) - 10,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो RRB Group D: रेल्वे भरतीच्या फेज 3 परीक्षेचं हॉल तिकीट जारी; करा डाउनलोड
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 05 सप्टेंबर 2022
JOB TITLE | Thane DCC Bank Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | कनिष्ठ बँकिंग सहाय्यक कनिष्ठ लिपिक (Junior Banking Assistant Junior Clerk) - एकूण जागा - 233 शिपाई (Peon) - 55 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | कनिष्ठ बँकिंग सहाय्यक कनिष्ठ लिपिक (Junior Banking Assistant Junior Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MSCIT केलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवी ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
इतका मिळणार पगार | कनिष्ठ बँकिंग सहाय्यक कनिष्ठ लिपिक (Junior Banking Assistant Junior Clerk) - 15,000/- रुपये प्रतिमहिना शिपाई (Peon) - 10,000/- रुपये प्रतिमहिना |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://thanedccbank.in/ या लिंकवर क्लिक करा.