मराठी बातम्या /बातम्या /करिअर /राज्याच्या वस्त्र मंत्रालयात महिन्याला 2 लाख रुपये पगाराची नोकरी; तुम्ही आहात का पात्र? लगेच करा अप्लाय

राज्याच्या वस्त्र मंत्रालयात महिन्याला 2 लाख रुपये पगाराची नोकरी; तुम्ही आहात का पात्र? लगेच करा अप्लाय

वस्त्रोद्योग समिति, वस्त्र मंत्रालय, मुंबई

वस्त्रोद्योग समिति, वस्त्र मंत्रालय, मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 नोव्हेंबर: वस्त्रोद्योग समिति, वस्त्र मंत्रालय, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपसंचालक (लॅब), सहाय्यक संचालक (लॅब) आणि बाजार संशोधन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

उपसंचालक लॅब (Deputy Director (Lab)

सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab)

बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer)

एकूण जागा - 03

10वी पास असो वा ग्रॅज्यूएट्स DRDO मध्ये 1061 जागांसाठी मेगाभरती; ही घ्या Link

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उपसंचालक लॅब (Deputy Director (Lab) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी First or second class Masters Degree in Physics / Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी First class or second class Master’s degree in Physics / Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post-graduates degree in Mathematics or Statistics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

उपसंचालक लॅब (Deputy Director (Lab) - 67,770/- - 2,08,700/- रुपये प्रतिमहिना

सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab) - 56,100/- - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना

बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer) - 56,100/- - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना

WCL Recruitment: 1-2 नव्हे तब्बल 1216 जागांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्स; 12वी पाससाठी बंपर भरती

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

सचिव, वस्त्रोद्योग समिती, भारत सरकार, वस्त्र मंत्रालय, पी. बाळू रोड, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५.

महिन्याचा तब्बल 70,000 रुपये पगार आणि एकही परीक्षा न देता नोकरी; पुण्यात जॉब्स

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2022

JOB ALERTTextiles Committee Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीउपसंचालक लॅब (Deputy Director (Lab) सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab) बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer) एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवउपसंचालक लॅब (Deputy Director (Lab) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी First or second class Masters Degree in Physics / Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी First class or second class Master’s degree in Physics / Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी post-graduates degree in Mathematics or Statistics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारउपसंचालक लॅब (Deputy Director (Lab) - 67,770/- - 2,08,700/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab) - 56,100/- - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer) - 56,100/- - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://textilescommittee.nic.in/  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Maharashtra government