मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई इथे 1,10,000 रुपये पगाराची नोकरी; 170 जागांसाठी भरती

TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई इथे 1,10,000 रुपये पगाराची नोकरी; 170 जागांसाठी भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 17 नोव्हेंबर: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई (Tata Memorial Hospital, Tata Memorial Center Mumbai) इथे लवकरच काही पदांच्या 170 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (TMC Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ निवासी / विशेषज्ञ वरिष्ठ निवासीया पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

वरिष्ठ निवासी / विशेषज्ञ वरिष्ठ (Senior Resident / Specialist Senior Resident) -एकूण जागा 170

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वरिष्ठ निवासी / विशेषज्ञ वरिष्ठ (Senior Resident / Specialist Senior Resident) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD (Medicine), MD (anesthesiology), MD (emergency Medicine) MD (chest medicine) मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

वरिष्ठ निवासी / विशेषज्ञ वरिष्ठ (Senior Resident / Specialist Senior Resident) -

MD/DNB – 1,01,000/- रुपये प्रतिमहिना

DM - 1,10,000/- रुपये प्रतिमहिना

Government Jobs: 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

होमी भाभा ब्लॉक, 13 वा मजला, शैक्षणिक कार्यालय, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई.

मुलाखतीची तारीख - 01 डिसेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://tmc.gov.in/index.php/en/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब