• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • TISS Recruitment: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई इथे भरती; 50,000 रुपये मिळणार पगार

TISS Recruitment: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई इथे भरती; 50,000 रुपये मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 16 ऑक्टोबर: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (Tata Institute of Social Science) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (TISS Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  संशोधन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    संशोधन अधिकारी (Research Officer) - एकूण जागा 02 TISS Mumbai Recruitment 2021
  TISS Mumbai Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संशोधन अधिकारी (Research Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.A./M.Sc./M.Tech./M.Phil. यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार संशोधन अधिकारी (Research Officer) - 35,000/- ते  50,000/- रुपये प्रतिमहिना या ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज recruitment.jtsds@gmail.com अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर 2021
  JOB ALERT TISS Mumbai Recruitment 2021
  या पदांसाठी भरती    संशोधन अधिकारी (Research Officer) - एकूण जागा 02
  शैक्षणिक पात्रता M.A./M.Sc./M.Tech./M.Phil. यामध्ये पदव्युत्तर शिक्षण
  इतका मिळणार पगार 35,000/- ते  50,000/- रुपये प्रतिमहिना
  या ई-मेल आयडीवर recruitment.jtsds@gmail.com
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.tiss.edu/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: