मुंबई, 06 जुलै: राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई (National Health Mission Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.शहर कार्यक्रम व्यवस्थापक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (State Health Society Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती शहर कार्यक्रम व्यवस्थापक (City Program Manager) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager) एकूण जागा - 111 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शहर कार्यक्रम व्यवस्थापक (City Program Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही MBBS, BDS, /BAMS/BHMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. “चलो मोदी आवास”; परीक्षा पुढे ढकलण्यासाठी NEET उमेदवारांच नवं शस्त्र; # ट्रेडिंग
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही MBBS or Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे इतका मिळणार पगार शहर कार्यक्रम व्यवस्थापक (City Program Manager) - 35,000/- रुपये प्रतिमहिना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager) - 32,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डिमेलो मार्ग, सी. एस. एम. टी. जवळ, फोर्ट, मुंबई – ४०० ००१. JOB ALERT: कोणतीही परीक्षा नाही; थेट होईल मुलाखत; ESIC मध्ये लाखो रुपये पगार
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 25 जुलै 2022
JOB TITLE | NHM Mumbai Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | शहर कार्यक्रम व्यवस्थापक (City Program Manager) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager) एकूण जागा - 111 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शहर कार्यक्रम व्यवस्थापक (City Program Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही MBBS, BDS, /BAMS/BHMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही MBBS or Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे |
इतका मिळणार पगार | शहर कार्यक्रम व्यवस्थापक (City Program Manager) - 35,000/- रुपये प्रतिमहिना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager) - 32,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डिमेलो मार्ग, सी. एस. एम. टी. जवळ, फोर्ट, मुंबई – ४०० ००१. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdA9b0qR1zAl5Pfhphhbj53w4izs0yQe7pB3Dzc_EyFAX-T3Q/viewform या लिंकवर क्लिक करा.