जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / करिअर / लोक निवृत्त होतात त्या वयात सुरू केली कंपनी, 90 व्या वर्षीही सांभळतात व्यवसाय

लोक निवृत्त होतात त्या वयात सुरू केली कंपनी, 90 व्या वर्षीही सांभळतात व्यवसाय

सोनालिका ट्रॅक्टर्सचे अध्यक्ष लक्ष्मण दास मित्तल यांनी 1955 LIC मध्ये विमा एजंट म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.

01
News18 Lokmat

सोनालिका ट्रॅक्टर्सचे अध्यक्ष लक्ष्मण दास मित्तल यांनी 1955 LICमध्ये विमा एजंट म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर फील्ड ऑफिसर बनून विविध राज्यात काम केले. नोकरीबरोबरच त्यांनी 1966 मध्ये व्यवसायात प्रवेश केला. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही एकाच वेळी सुरू राहातील याची काळजी घेतली. 1990 मध्ये ते उप-विभागीय व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले.

जाहिरात
02
News18 Lokmat

1994 मध्ये लक्ष्मण दास मित्तल यांनी ट्रॅक्टरचे उत्पादन सुरू केले. लक्ष्मण दास मित्तल यांचा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान देखील करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रतिष्ठित उद्योग रत्न पुरस्काराचा देखील समावेश आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

मित्तल यांना तीन मुलं आहेत. सर्वात मोठा मुलाकडे कंपनीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे तर तिसऱ्या मुलाकडे कंपनीचे एमडी पद आहे. दुसरा मुलगा न्यूयॉर्कमधील डॉक्टर आहे. याशिवाय लक्ष्मणदास मित्तलचे नातवंडे सुशांत आणि रमण मार्केटिंग, प्रॉडक्ट डिझाईन, गुंतवणूकदारांचे संबंध आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय सांभाळतात, तर त्यांचा आणखी एक नातू राहुल कुटुंबाचा रिअल इस्टेटचा व्यवसाय पाहतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

जगभरातील 120 देशांमध्ये ट्रॅक्टरची निर्यात करणाऱ्या सोनालिका ग्रूपची स्थापना 1969 रोजी करण्यात आली. 1995 मध्ये त्यांनी ट्रॅक्टर तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या मुलांच्या साथीनं आज आपली कंपनी ही भारतातील सर्वात जास्त आणि चांगल्या दर्जाचे ट्रॅक्टर तयार करणारी तिसरी कंपनी म्हणून नावारुपाला आणली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

लक्ष्मणदास मित्तल यांच्या आयटीएलचा उत्तर भारतीय राज्यांमध्ये जोरदार व्यवसाय आहे. सोनालिका ट्रॅक्टर पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश इथल्या गावांमधील शेतकऱ्यांची पहिली पसंत सोनालिका ट्रॅक्टर्स आहे. वयाच्या 90 व्या वर्षीही लक्ष्मणदास मित्तल कंपनीचे कामकाज पाहतात. याशिवाय लक्ष्मणदास मित्तल सोनालिका इम्प्रिमेंट्सचा कौटुंबिक व्यवसायही सांभाळतात. सोनालिका इम्प्लीमेंट्स पेरणीचे मशीन (बियाणे धान्य पेरण्याचे यंत्र) आणि गहू मळणी यंत्र देखील तयार करतात.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    लोक निवृत्त होतात त्या वयात सुरू केली कंपनी, 90 व्या वर्षीही सांभळतात व्यवसाय

    सोनालिका ट्रॅक्टर्सचे अध्यक्ष लक्ष्मण दास मित्तल यांनी 1955 LICमध्ये विमा एजंट म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर फील्ड ऑफिसर बनून विविध राज्यात काम केले. नोकरीबरोबरच त्यांनी 1966 मध्ये व्यवसायात प्रवेश केला. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही एकाच वेळी सुरू राहातील याची काळजी घेतली. 1990 मध्ये ते उप-विभागीय व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    लोक निवृत्त होतात त्या वयात सुरू केली कंपनी, 90 व्या वर्षीही सांभळतात व्यवसाय

    1994 मध्ये लक्ष्मण दास मित्तल यांनी ट्रॅक्टरचे उत्पादन सुरू केले. लक्ष्मण दास मित्तल यांचा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान देखील करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रतिष्ठित उद्योग रत्न पुरस्काराचा देखील समावेश आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    लोक निवृत्त होतात त्या वयात सुरू केली कंपनी, 90 व्या वर्षीही सांभळतात व्यवसाय

    मित्तल यांना तीन मुलं आहेत. सर्वात मोठा मुलाकडे कंपनीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे तर तिसऱ्या मुलाकडे कंपनीचे एमडी पद आहे. दुसरा मुलगा न्यूयॉर्कमधील डॉक्टर आहे. याशिवाय लक्ष्मणदास मित्तलचे नातवंडे सुशांत आणि रमण मार्केटिंग, प्रॉडक्ट डिझाईन, गुंतवणूकदारांचे संबंध आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय सांभाळतात, तर त्यांचा आणखी एक नातू राहुल कुटुंबाचा रिअल इस्टेटचा व्यवसाय पाहतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    लोक निवृत्त होतात त्या वयात सुरू केली कंपनी, 90 व्या वर्षीही सांभळतात व्यवसाय

    जगभरातील 120 देशांमध्ये ट्रॅक्टरची निर्यात करणाऱ्या सोनालिका ग्रूपची स्थापना 1969 रोजी करण्यात आली. 1995 मध्ये त्यांनी ट्रॅक्टर तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या मुलांच्या साथीनं आज आपली कंपनी ही भारतातील सर्वात जास्त आणि चांगल्या दर्जाचे ट्रॅक्टर तयार करणारी तिसरी कंपनी म्हणून नावारुपाला आणली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05