Home /News /career /

SBI Jobs: हा गोल्डन चान्स सोडू नका; स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई इथे नोकरीची मोठी संधी

SBI Jobs: हा गोल्डन चान्स सोडू नका; स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई इथे नोकरीची मोठी संधी

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जनवरी 2022 असणार आहे.

    मुंबई, 23 डिसेंबर: स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई (State Bank Of India Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SBI Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि अधिक .या पदांसाठी ही भरती (bank Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जनवरी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) व्यवस्थापक (Manager) उपव्यवस्थापक (Dy. Manager) सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LL.B, C.A, I.C.W.A, F.R.M पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सदस्य.असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. Career Tips: मेडिकल क्षेत्रातील 'हे' कोर्सेस केल्यानंतर लगेच मिळू शकते नोकरी व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDM किंवा समकक्ष पदव्युत्तर व्यवस्थापन पदवी आणि पूर्णवेळ B.E/B. टेक. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उपव्यवस्थापक (Dy. Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Job Alert: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 131 जागांसाठी Vacancy; करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जनवरी 2022
    JOB TITLE SBI Recruitment 2022
    या पदांसाठी भरती मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) व्यवस्थापक (Manager) उपव्यवस्थापक (Dy. Manager) सहायक व्यवस्थापक (Assistant Manager)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LL.B, C.A, I.C.W.A, F.R.M पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सदस्य.असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDM किंवा समकक्ष पदव्युत्तर व्यवस्थापन पदवी आणि पूर्णवेळ B.E/B. टेक. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उपव्यवस्थापक (Dy. Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    शेवटची तारीख  13 जनवरी 2022
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sbi.co.in/web/careers/current-openings या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Mumbai, State bank of india

    पुढील बातम्या