मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

एस.बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर इथे प्रोफेसर पदासाठी नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

एस.बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर इथे प्रोफेसर पदासाठी नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

मुलाखतीची तारीख 02 ऑगस्ट 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 02 ऑगस्ट 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 02 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नागपूर, 31 जुलै:  एस.बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड रिसर्च (SB Jain Institute Nagpur Recruitment 2021) नागपूर इथे लवकरच प्रोफेसर पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि प्रणाली प्रशासक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. मुलाखतीची तारीख 02 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

सहाय्यक प्राध्यापक  (Assistant Professor)

प्रणाली प्रशासक (System Administrator)

शैक्षणिक पात्रता

प्राध्यापक या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभवी उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. तर  प्रणाली प्रशासक (System Administrator) या पदासाठी कोणत्याही पदवीधर उमेदवाराला संधी दिली जाणार आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज

एस.बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड रिसर्च, जैन इंटरनॅशनल स्कूल जवळ, येरला व्हिलेज, कळमेश्वर रोड, नागपूर -441501.

 मुलाखतीची तारीख - 02 ऑगस्ट 2021

First published:

Tags: Career opportunities, Jobs