सोलापूर, 11 जुलै: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Solapur University Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25 जुलै 2022 ते 02 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 96 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबधित पदांनुसार NET/SET तसंच मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे GPAT होल्डर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएट उमेदवारांनो, थेट सरकारी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; MPSC तर्फे भरती
इतका मिळणार पगार
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - NET/SET आणि मास्टर डिग्री उमेदवारांना - 22,000/- रुपये प्रतिमहिना इतर उमेदवारांना - 18,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीची तारीख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-४१३ २५५ जॉब एके जॉब! प्राध्यापकांसाठी ‘या’ मोठ्या कॉलेजमध्ये बंपर ओपनिंग्स; करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जुलै 2022 ते 02 ऑगस्ट 2022
JOB TITLE | Solapur University Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 96 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबधित पदांनुसार NET/SET तसंच मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे GPAT होल्डर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - NET/SET आणि मास्टर डिग्री उमेदवारांना - 22,000/- रुपये प्रतिमहिना इतर उमेदवारांना - 18,000/- रुपये प्रतिमहिना |
मुलाखतीची तारीख | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-४१३ २५५ |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://su.digitaluniversity.ac/ या लिंकवर क्लिक करा.