मुंबई, 07 फेब्रुवारी: SNDT महिला विश्वविद्यालय मुंबई (Shreemati Nathibai Damodar Thackersey Women’s University) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (S.N.D.T. Women’s University Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Professors jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Mumbai) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहयोगी प्राध्यापक (Professor) सहायक प्राध्यापक (Associate Professor) प्राध्यापक (Assistant Professor) एकूण जागा - 34 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहयोगी प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सांधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. महिलांनो, 10वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी; इथे करा अप्लाय सहायक प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सांधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सांधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एसएनडीटी महिला विद्यापीठ, जुहू कॅम्पस, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई- 400049 मेगाभरती! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 500 जागांसाठी होणार मोठी पदभरती; वाचा सविस्तर अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2022
JOB TITLE | S.N.D.T. Women’s University Mumbai Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | सहयोगी प्राध्यापक (Professor) सहायक प्राध्यापक (Associate Professor) प्राध्यापक (Assistant Professor) एकूण जागा - 34 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सहयोगी प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सांधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सांधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सांधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एसएनडीटी महिला विद्यापीठ, जुहू कॅम्पस, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई- 400049 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sndt.ac.in/ या लिंकवर क्लिक करा