जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / NTPC Recruitment: 10वी पास उमेदवारांसाठी जॉबची मोठी सुवर्णसंधी; इतका मिळेल पगार; करा अप्लाय

NTPC Recruitment: 10वी पास उमेदवारांसाठी जॉबची मोठी सुवर्णसंधी; इतका मिळेल पगार; करा अप्लाय

10वी पास उमेदवारांसाठी जॉबची मोठी सुवर्णसंधी

10वी पास उमेदवारांसाठी जॉबची मोठी सुवर्णसंधी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 24 मार्च 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कारागीर प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 24 मार्च 2023 असणार आहे. असणार आहे. या जागांसाठी भरती कारागीर प्रशिक्षणार्थी एकूण जागा - 32 देशासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या RAW Agents ना किती मिळतो पगार? मिळतात ‘या’ सवलती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कारागीर प्रशिक्षणार्थी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. महिन्याचा तब्बल 1,00,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई महापालिकेत ओपनिंग्स; करा अप्लाय इतका मिळणार पगार कारागीर प्रशिक्षणार्थी - 21,500/- रुपये प्रतिमहिना एका दिवसाला लाखोंमध्ये फी घेतात सुप्रीम कोर्टाचे वकील; तुम्हालाही करिअर करायचंय? ही घ्या संपूर्ण माहिती ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Career in Indian Navy: नेव्हीत खलाशी कसं व्हावं? नक्की किती मिळतो पगार? इथे मिळेल A-Z माहिती अर्ज करण्यासाठीचा पत्ता एचओडी, मानव संसाधन विभाग मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशन मौदा-रामटेक रोड, पोस्ट मौदा, जिल्हा नागपूर 441104

News18लोकमत
News18लोकमत

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 24 मार्च 2023

JOB TITLENTPC Jobs 2023
या जागांसाठी भरतीकारागीर प्रशिक्षणार्थी एकूण जागा - 32
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकारागीर प्रशिक्षणार्थी - 21,500/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताएचओडी, मानव संसाधन विभाग मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशन मौदा-रामटेक रोड, पोस्ट मौदा, जिल्हा नागपूर 441104

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ntpc.co.in/en या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात