मुंबई, 08 मे: न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उप व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, समूह ‘ए’ उप व्यवस्थापक, समूह ‘बी’ कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 29 मे 2023 असणार आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख ही 12 मे 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती उप व्यवस्थापक कनिष्ठ हिंदी अनुवादक समूह ‘ए’ उप व्यवस्थापक समूह ‘बी’ कनिष्ठ हिंदी अनुवादक एकूण जागा - 136
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बीई / बी टेक / बी एससी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. IPS Success Story: 12वी झाले नापास, वेळप्रसंगी रस्त्यावरही झोपले अन् झाले सिंघम; दबंग ऑफिसरची कहाणी इतका मिळणार पगार उपव्यवस्थापक - 56,100/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ हिंदी अनुवादक - 35,400/- रुपये प्रतिमहिना गट ‘अ’ उपव्यवस्थापक - 56,100/- रुपये प्रतिमहिना गट ‘ब’ कनिष्ठ हिंदी अनुवादक - 35,400/- रुपये प्रतिमहिना महिन्याचा तब्बल 35,000 रुपये पगार; नाशिकमध्ये ग्रॅज्युएट्ससाठी बंपर ओपनिंग्स; उद्याची शेवटची तारीख ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 10वी ते ग्रॅज्युएट्ससाठी जॉबचा गोल्डन चान्स; सेंट्रल GST & कस्टम्स झोनमध्ये मोठी भरती; करा अप्लाय अर्ज सुरु होण्याची तारीख - 12 मे 2023 अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 29 मे 2023
JOB TITLE | NPCIL Mumbai Recruitment 2023 |
---|---|
या जागांसाठी भरती | उप व्यवस्थापक कनिष्ठ हिंदी अनुवादक समूह ‘ए’ उप व्यवस्थापक समूह ‘बी’ कनिष्ठ हिंदी अनुवादक एकूण जागा - 136 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बीई / बी टेक / बी एससी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | उपव्यवस्थापक - 56,100/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ हिंदी अनुवादक - 35,400/- रुपये प्रतिमहिना गट ‘अ’ उपव्यवस्थापक - 56,100/- रुपये प्रतिमहिना गट ‘ब’ कनिष्ठ हिंदी अनुवादक - 35,400/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.npcilcareers.co.in/MainSiten/DefaultInfo.aspx या लिंकवर क्लिक करा.