जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / रेल्वेत सुसाट वेगानं मिळतील जॉब्स; कोणतीही परीक्षा नाही; थेट 1659 जागांसाठी मेगाभरती; इथे बघा डेटल्स

रेल्वेत सुसाट वेगानं मिळतील जॉब्स; कोणतीही परीक्षा नाही; थेट 1659 जागांसाठी मेगाभरती; इथे बघा डेटल्स

रेल्वे भरती सेल उत्तर मध्य रेल्वे

रेल्वे भरती सेल उत्तर मध्य रेल्वे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 जुलै: रेल्वे भरती सेल उत्तर मध्य रेल्वे (Railway Recruitment Cell North Central Railway) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (North Central Railway Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. फिटर, प्लंबर, बिल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटर यासह अनेक पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वेल्डर (Welder) वाईंडर (Armature Winder) मशिनिस्ट (Machinist) कार्पेंटर (Carpenter) इलेक्ट्रिशियन (Electrician) पेंटर (Painter) मेकॅनिक (Mechanic) IT सिस्टम मेकॅनिक (Information & Communication Technology System maintenance) वायरमन (Wireman) एकूण जागा - 1659 आली रे आली जॉबची वेळ आली! राज्यातील ‘या’ GMC मध्ये 60,000 रुपये पगाराची नोकरी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेल्डर (Welder) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. वाईंडर (Armature Winder) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. मशिनिस्ट (Machinist) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. कार्पेंटर (Carpenter) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिशियन (Electrician) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. पेंटर (Painter) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. मेकॅनिक (Mechanic) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. IT सिस्टम मेकॅनिक (Information & Communication Technology System maintenance) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. वायरमन (Wireman) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो असं करा अप्लाय अधिकृत वेबसाइट rrcpryj.org ला भेट द्या. आता अप्रेंटिस भरतीसाठी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये उमेदवारांना विनंती केलेली माहिती प्रविष्ट करून नोंदणी करावी लागेल. आता क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि अर्ज भरा. त्यानंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा. इतर माहितीसाठी, खाली दिलेल्या लिंकवरून भरती अधिसूचना पहा. JOB ALERT: कोणतीही परीक्षा नाही; थेट होईल मुलाखत; ESIC मध्ये लाखो रुपये पगार

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 01 ऑगस्ट 2022

JOB TITLENorth Central Railway Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवेल्डर (Welder) वाईंडर (Armature Winder) मशिनिस्ट (Machinist) कार्पेंटर (Carpenter) इलेक्ट्रिशियन (Electrician) पेंटर (Painter) मेकॅनिक (Mechanic) IT सिस्टम मेकॅनिक (Information & Communication Technology System maintenance) वायरमन (Wireman) एकूण जागा - 1659
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववेल्डर (Welder) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. वाईंडर (Armature Winder) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. मशिनिस्ट (Machinist) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. कार्पेंटर (Carpenter) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिशियन (Electrician) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. पेंटर (Painter) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. मेकॅनिक (Mechanic) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. IT सिस्टम मेकॅनिक (Information & Communication Technology System maintenance) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. वायरमन (Wireman) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जाच्या अटी पूर्ण असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
असं करा अप्लायअधिकृत वेबसाइट rrcpryj.org ला भेट द्या. आता अप्रेंटिस भरतीसाठी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये उमेदवारांना विनंती केलेली माहिती प्रविष्ट करून नोंदणी करावी लागेल. आता क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि अर्ज भरा. त्यानंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा. इतर माहितीसाठी, खाली दिलेल्या लिंकवरून भरती अधिसूचना पहा.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rrcpryj.org/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात