मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तब्बल 64,000 रुपये महिना पगाराची नोकरी; 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ICMR करणार भरती; लगेच करा अर्ज

तब्बल 64,000 रुपये महिना पगाराची नोकरी; 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ICMR करणार भरती; लगेच करा अर्ज

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 26 सप्टेंबर: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, चंद्रपूर (National Institute Of Immunohematology Chandrapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NIIH Chandrapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

शास्त्रज्ञ (Scientist)

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker)

स्टाफ नर्स (Staff Nurse)

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

एकूण जागा - 05

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शास्त्रज्ञ (Scientist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS /BAMS /BHMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.A. in Sociology/MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma Nursing OR Midwifery

(GNM) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि MS ऑफिस पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

महिन्याचा 34,000 पगार आणि बऱ्याच सुविधा; 'या' नॅशनल बँकेत नोकरीची मोठी संधी; लगेच करा अर्ज

इतका मिळणार पगार

शास्त्रज्ञ (Scientist) - 64,000/- रुपये प्रतिमहिना + 2775/- HRA

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) - 32,000/- रुपये प्रतिमहिना

स्टाफ नर्स (Staff Nurse) - 31,500/- रुपये प्रतिमहिना

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 18,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

1-2 नव्हे तब्बल 5000 Vacancy; SBI Clerk 2022 परीक्षेचा फॉर्म भरलात की नाही? उद्याची शेवटची तारीख

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2022

JOB TITLENIIH Chandrapur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीशास्त्रज्ञ (Scientist) वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) स्टाफ नर्स (Staff Nurse) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशास्त्रज्ञ (Scientist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS /BAMS /BHMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.A. in Sociology/MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma Nursing OR Midwifery (GNM) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि MS ऑफिस पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
इतका मिळणार पगारशास्त्रज्ञ (Scientist) - 64,000/- रुपये प्रतिमहिना + 2775/- HRA वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) - 32,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 31,500/- रुपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 18,000/- रुपये प्रतिमहिना

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://niih.org.in/projectappli/ या लिंकवर क्लिक करा.

First published: