जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / 12वी पास असाल तर नोकरीची ही सुवर्णसंधी सोडूच नका; 'या' व्याघ्रप्रकल्पात 14,000 रुपये पगारचा जॉब

12वी पास असाल तर नोकरीची ही सुवर्णसंधी सोडूच नका; 'या' व्याघ्रप्रकल्पात 14,000 रुपये पगारचा जॉब

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वन विभाग भंडारा

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वन विभाग भंडारा

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 सप्टेंबर: नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वन विभाग भंडारा (Nawegaon Nagzira Tiger Reserve Forest Department Bhandara) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nawegaon Nagzira Tiger Reserve Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) एकूण जागा - 03 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. MS-CIT सर्टिफिकेट आणि MS-Office, MS-Word, MS-Excel आणि PowerPoint ऑपरेट करण्यावर चांगले प्रभुत्व असणं आवश्यक आहे. इंग्रजी आणि मराठी टाइपिंग 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे इंटरनेट आणि ई-मेल ऑपरेट करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे मराठी आणि इंग्रजी भाषा वाचता, लिहिता येत असणं आवश्यक आहे डेटा एंट्री ऑपरेटरला संगणक कार्यप्रणालीचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 14,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता उपसंचालक कार्यालय, नवेगाव-नागझिरा तिघे राखीव, साकोली, नागझिरा फॉरेस्ट कॉलनी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06, साकोली- 441802, जि. भंडारा. किंवा ddnntrasakola12@gmail.com अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 18 सप्टेंबर 2022

JOB TITLENawegaon Nagzira Tiger Reserve Recruitment 2022
या पदांसाठी भरतीडेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवडेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. MS-CIT सर्टिफिकेट आणि MS-Office, MS-Word, MS-Excel आणि PowerPoint ऑपरेट करण्यावर चांगले प्रभुत्व असणं आवश्यक आहे. इंग्रजी आणि मराठी टाइपिंग 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे इंटरनेट आणि ई-मेल ऑपरेट करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे मराठी आणि इंग्रजी भाषा वाचता, लिहिता येत असणं आवश्यक आहे डेटा एंट्री ऑपरेटरला संगणक कार्यप्रणालीचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारडेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 14,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताउपसंचालक कार्यालय, नवेगाव-नागझिरा तिघे राखीव, साकोली, नागझिरा फॉरेस्ट कॉलनी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06, साकोली- 441802, जि. भंडारा. किंवा ddnntrasakola12@gmail.com

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahaforest.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात