मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

महिन्याचा तब्बल 1,50,000 रुपये पगार; 'या' महापालिकेत ग्रॅज्युएट्ससाठी बंपर ओपनिंग्स; लगेच करा अप्लाय

महिन्याचा तब्बल 1,50,000 रुपये पगार; 'या' महापालिकेत ग्रॅज्युएट्ससाठी बंपर ओपनिंग्स; लगेच करा अप्लाय

नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 15 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 07 ऑक्टोबर: नवी मुंबई महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 15 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहायक प्राध्यापक ( Assistant Professor)

एकूण जागा - 07

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

SSC CGL 2022: तब्बल 20,000 पदं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब; घाई करा उद्याची शेवटची तारीख

इतका मिळणार पगार

प्राध्यापक (Professor) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना

सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) - 1,40,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भू. क्र. १ सेक्टर A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई

Success Story: घरी बसून व्हिडीओ गेम्स खेळण्याच्या वयात पठ्ठयानं सुरु केली कंपनी; आज आहे 100 कोटींचं टर्नओव्हर

मुलाखतीची तारीख - 15 ऑक्टोबर 2022

JOB TITLENavi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (Senior Resident Medical Officer) एकूण जागा - 44
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारइतका मिळणार पगार प्राध्यापक (Professor) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) - 1,40,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्तानवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भू. क्र. १ सेक्टर A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठीइथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nmmc.gov.in/navimumbai/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams