मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ग्रॅज्युएशन झालंय ना? मग वाट कसली बघताय; मुंबई विद्यापीठात 38,000 रुपये सॅलरीची नोकरी

ग्रॅज्युएशन झालंय ना? मग वाट कसली बघताय; मुंबई विद्यापीठात 38,000 रुपये सॅलरीची नोकरी

मुंबई विद्यापीठ (University of Mumbai)

मुंबई विद्यापीठ (University of Mumbai)

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 12 सप्टेंबर: मुंबई विद्यापीठ (University of Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mumbai Vidyapeeth Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर, वरिष्ठ लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk)

Best Books: 'ही' पुस्तकं वाचलीत तर बदलेल तुमचं संपूर्ण आयुष्य; आताच वाचा

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना MS-OFFICE चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Graduate in Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

इतका मिळणार पगार

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 38,400/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) - 20,200/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Work From Home दरम्यान Productivity कमी झालीये का? मग तुम्ही या चुका तर करत ना?

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

जर्मन विभाग, मुंबई विद्यापीठ, विद्या नगरी, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४००९८

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2022

JOB TITLEMumbai Vidyapeeth Recruitment 2022
या पदांसाठी भरतीडेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) वरिष्ठ लिपिक (Senior Clerk)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना MS-OFFICE चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Graduate in Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारडेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 38,400/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) - 20,200/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताजर्मन विभाग, मुंबई विद्यापीठ, विद्या नगरी, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४००९८

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mu.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Mumbai