Home /News /career /

महत्त्वाची बातमी! संगीत क्षेत्रातील पदवीधरांसाठी मुंबई विद्यापीठात भरती; कोणाला मिळेल संधी? जाणून घ्या

महत्त्वाची बातमी! संगीत क्षेत्रातील पदवीधरांसाठी मुंबई विद्यापीठात भरती; कोणाला मिळेल संधी? जाणून घ्या

मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 असणार आहे.

    मुंबई, 29 मे: मुंबई विद्यापीठ (Mumbai University) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mumbai Vidyapeeth Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. रिदम इन्स्ट्रक्टर, इन्स्ट्रुमेंट इंस्ट्रक्टर, सिंगिंग इंस्ट्रक्टर, अभिनय इन्स्ट्रक्टर, डान्स इन्स्ट्रक्टर, आर्टिस्ट कोऑर्डिनेटर, रिसर्च कोऑर्डिनेटर, ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियन, पडदा आणि इन्स्ट्रुमेंट हँडलर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती रिदम इन्स्ट्रक्टर, इन्स्ट्रुमेंट इंस्ट्रक्टर, सिंगिंग इंस्ट्रक्टर, अभिनय इन्स्ट्रक्टर, डान्स इन्स्ट्रक्टर, आर्टिस्ट कोऑर्डिनेटर, रिसर्च कोऑर्डिनेटर, ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियन, पडदा आणि इन्स्ट्रुमेंट हँडलर जॉब करताना सतत प्रगती करण्यासाठी स्वतःला द्या 'हे' चॅलेंजेस; व्हाल यशस्वी
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लोकं कलेत आणि संबंधित पदानुसार संगीतात शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार साउंड इंजिनिअरिंग आणि इन्स्ट्रुमेंट हँडलिंगमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: राज्यातील 'या' जिल्ह्यात तब्बल 75,000 रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज
    अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 जून 2022
    JOB TITLEMumbai Vidyapeeth Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीरिदम इन्स्ट्रक्टर, इन्स्ट्रुमेंट इंस्ट्रक्टर, सिंगिंग इंस्ट्रक्टर, अभिनय इन्स्ट्रक्टर, डान्स इन्स्ट्रक्टर, आर्टिस्ट कोऑर्डिनेटर, रिसर्च कोऑर्डिनेटर, ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियन, पडदा आणि इन्स्ट्रुमेंट हँडलर
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लोकं कलेत आणि संबंधित पदानुसार संगीतात शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार साउंड इंजिनिअरिंग आणि इन्स्ट्रुमेंट हँडलिंगमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    शेवटची तारीख 18 जून 2022
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://muappointment-lokkala.mu.ac.in/lokkala_advertisement.pdf या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Mumbai

    पुढील बातम्या