• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • मोठी संधी! मुंबई मेट्रोमध्ये इंजिनिअर्स पदावर होणार भरती; आजच करा अप्लाय

मोठी संधी! मुंबई मेट्रोमध्ये इंजिनिअर्स पदावर होणार भरती; आजच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 जुलै: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Mumbai Metro Rail Corporation Limited) लवकर इंजिनिअर्ससाठी भरती (Engineer jobs) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जुनिअर इंजिनिअर आणि डेप्युटी इंजिनिअर या पदांसाठी ही भरती असणार आहे. मेट्रोमध्ये (Mumbai Metro recruitment) 19 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती जुनिअर इंजिनिअर (Junior Engineer) डेप्युटी इंजिनिअर (Deputy Engineer) शैक्षणिक पात्रता जुनिअर इंजिनिअर (Junior Engineer) - मान्यताप्राप्त कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा डेप्युटी इंजिनिअर (Deputy Engineer) - मान्यताप्राप्त कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री हे वाचा - गृहिणींनो, आता घरीच बसून कमवा भरघोस पैसे; करा 'हे' पार्ट टाइम जॉब अर्ज पाठवण्याचा पत्ता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल -लाईन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  22 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: