• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Mumbai Job Alert: मुंबई विद्यापीठ इथे विविध पदांसाठी होणार भरती; लगेच करा अर्ज

Mumbai Job Alert: मुंबई विद्यापीठ इथे विविध पदांसाठी होणार भरती; लगेच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 11 सप्टेंबर: मुंबई विद्यापीठ (Mumbai University Recruitment 2021 ) इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. .संचालक, प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  29 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती     संचालक (Director) प्राध्यापक (Professor) पात्रता आणि अनुभव संचालक (Director) -  संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. प्राध्यापक (Professor) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published: