Home /News /career /

MSRTC Recruitment: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 10वी पास उमेदवारांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

MSRTC Recruitment: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 10वी पास उमेदवारांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

    रत्नागिरी, 23 ऑगस्ट:  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC Recruitment 2021) दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटिस (Apprentice) – मेकॅनिक डिझेल या पदाच्या तब्बल 50 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदांसाठी भरती अप्रेंटिस – मेकॅनिक डिझेल (Apprentice – Mechanic Diesel) - एकूण जागा 50 शैक्षणिक पात्रता अप्रेंटिस – मेकॅनिक डिझेल (Apprentice – Mechanic Diesel) - उमेदवार दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - कृपया जाहिरात बघावी. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity-view/611f4ecdf6f9d70479046a83 या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Ratnagiri, St bus

    पुढील बातम्या