जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Officer होण्याची संधी पुन्हा मिळणार नाही; MPSC तर्फे 1085 जागांसाठी मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर

Officer होण्याची संधी पुन्हा मिळणार नाही; MPSC तर्फे 1085 जागांसाठी मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर

Officer होण्याची संधी पुन्हा मिळणार नाही; MPSC तर्फे 1085 जागांसाठी मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 जून: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा (MPSC Subordinate Services Main Exam 2022) महाराष्ट्र राज्य सेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहायक कक्ष अधिकारी गट-ब (Assistant Section Officer Group-B) राज्य कर निरीक्षक गट-ब (State Tax Inspector Group-B) पोलीस उप निरीक्षक गट-ब (Police Sub-Inspector Group-B) एकूण जागा - 1085 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक कक्ष अधिकारी गट-ब (Assistant Section Officer Group-B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Engineer म्हणजे बेरोजगार हे आता विसरा; पुणे, मुंबई, नागपूरात जॉबच जॉब; 9 लाखांचं पॅकेजही; करा अर्ज

राज्य कर निरीक्षक गट-ब (State Tax Inspector Group-B) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. पोलीस उप निरीक्षक गट-ब (Police Sub-Inspector Group-B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या केंद्रांवर होईल परीक्षा अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे भरती शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 544/- रुपये मागासवर्गीय आणि अनाथ प्रवर्गातील - 344/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो एकाच वेळी अनेक जॉब ऑफर्स आल्यात? चिंता नको; एक करा Accept आणि इतर असे करा Reject अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 जून 2022

JOB TITLEMPSC Subordinate Services Main Exam 2022
या पदांसाठी भरती सहायक कक्ष अधिकारी गट-ब (Assistant Section Officer Group-B) राज्य कर निरीक्षक गट-ब (State Tax Inspector Group-B) पोलीस उप निरीक्षक गट-ब (Police Sub-Inspector Group-B) एकूण जागा - 1085
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहायक कक्ष अधिकारी गट-ब (Assistant Section Officer Group-B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. राज्य कर निरीक्षक गट-ब (State Tax Inspector Group-B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. पोलीस उप निरीक्षक गट-ब (Police Sub-Inspector Group-B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
या केंद्रांवर होईल परीक्षाअमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे
ही कागदपत्रं आवश्यकदहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात