मुंबई, 04 ऑक्टोबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग तांत्रिक सेवा इथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 असणार आहे या पदांसाठी भरती वनक्षेत्रपाल (Forest Guard) उप संचालक (Deputy Director) तालुका कृषी अधिकारी (Taluka Agricultural Officer) कृषी अधिकारी (Agricultural Officers ) सहायक अभियंता (Assistant Engineer) एकूण जागा - 378 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वनक्षेत्रपाल (Forest Guard) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Science / Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. उप संचालक (Deputy Director) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तालुका कृषी अधिकारी (Taluka Agricultural Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. कृषी अधिकारी (Agricultural Officers ) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. सहायक अभियंता (Assistant Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तब्बल 1,12,400 रुपये पगार आणि 990 पदं; हवामान विभागात नोकरीची संधी सोडू नका; ही घ्या लिंक ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Railway Recruitment: ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट; 8वी, 10वी पाससाठी रेल्वेत 3000 जागांसाठी भरती अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022
| JOB TITLE | MPSC Technical Services Recruitment 2022
या पदांसाठी भरती | वनक्षेत्रपाल (Forest Guard) उप संचालक (Deputy Director) तालुका कृषी अधिकारी (Taluka Agricultural Officer) कृषी अधिकारी (Agricultural Officers ) सहायक अभियंता (Assistant Engineer) एकूण जागा - 378 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वनक्षेत्रपाल (Forest Guard) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Science / Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. उप संचालक (Deputy Director) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तालुका कृषी अधिकारी (Taluka Agricultural Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. कृषी अधिकारी (Agricultural Officers ) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. सहायक अभियंता (Assistant Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
शेवटची तारीख | 23 ऑक्टोबर 2022 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.