Home /News /career /

इंजिनिअर्ससाठी मोठी खूशखबर! तब्बल 9 लाख रुपये पॅकेजची नोकरी; MKCL मध्ये 100 जागा रिक्त; करा अर्ज

इंजिनिअर्ससाठी मोठी खूशखबर! तब्बल 9 लाख रुपये पॅकेजची नोकरी; MKCL मध्ये 100 जागा रिक्त; करा अर्ज

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 असणार आहे.

  मुंबई, 26 जून: महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Knowledge Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MKCL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प प्रशिक्षणार्थी (Project Trainee) - एकूण जागा 100 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प प्रशिक्षणार्थी (Project Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही B.E. / B.Tech. (Computer Engineering/IT/E&TC), MCA (Master of Computer Applications), MCS (Master of Computer Science), M.Sc. (Computer Science/IT), M.S. (Computer Science), M.E./ M.Tech (Computer Engineering/IT/E&TC) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच CDAC’S DAC Course केलेले उमेदवारही पात्र असणार आहेत. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. किती मिळणार पगार
  वर्षपदपगार (CTC)
  पहिलं वर्षProject Trainee 3,96,036/- प्रतिवर्ष
  दुसरं वर्षProject Associate 4,98,960/- प्रतिवर्ष
  तृतीय वर्षSenior Project Associate I 6,50,004/- प्रतिवर्ष
  चौथं वर्षSenior Project Associate II 9,00,924/- प्रतिवर्ष
  ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 जून 2022
  JOB TITLEMKCL Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीप्रकल्प प्रशिक्षणार्थी (Project Trainee) - एकूण जागा 100
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प प्रशिक्षणार्थी (Project Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही B.E. / B.Tech. (Computer Engineering/IT/E&TC), MCA (Master of Computer Applications), MCS (Master of Computer Science), M.Sc. (Computer Science/IT), M.S. (Computer Science), M.E./ M.Tech (Computer Engineering/IT/E&TC) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच CDAC’S DAC Course केलेले उमेदवारही पात्र असणार आहेत. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  शेवटची तारीख 22 जून 2022
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mkcl.org/ या लिंकवर क्लिक करा.
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

  पुढील बातम्या