मुंबई, 28 ऑगस्ट: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (Ministry of MSME) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MSME Ministry Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. यंग प्रोफेशनल-02, सल्लागार ग्रेड 1-02, सल्लागार ग्रेड 2-01, वरिष्ठ सल्लागार-02 या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती यंग प्रोफेशनल (Young Professional) सल्लागार ग्रेड 1 (Consultant Grade 1) सल्लागार ग्रेड 2 (Consultant Grade 2) वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यंग प्रोफेशनल (Young Professional) - संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा प्रमुख शैक्षणिक संस्थांमधून BE/B.Tech किंवा CS किंवा IT किंवा MCA पदवी. तसेच संबंधित क्षेत्रात किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव असावा. अधिकारी होण्याचं स्वप्न बघताय? मग अशी MPSC परीक्षेची आताच करा तयारी
सल्लागार ग्रेड 1 (Consultant Grade 1) -
बीई / बी-टेक / एमई / एम-टेक / एमबीए (वित्त) / एमए (अर्थशास्त्र) / एलएलबी/एलएलएम संबंधित क्षेत्रात 05 वर्षांच्या कामाच्या अनुभवासह. सल्लागार ग्रेड 2 (Consultant Grade 2) - मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातील सल्लागार ग्रेड 2- LLB संबंधित क्षेत्रात किमान 8 वर्षांचा कामाचा अनुभव. वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) - कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर पदवीधर किमान 15 वर्षांचा सरकारी कामाचा अनुभव किंवा अवर सचिव कार्यालयात कामाचा अनुभव असलेल्या कॅडरमध्ये किमान 6 वर्षांचा अनुभव. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सर्वात मोठी संधी; ‘या’ नॅशनल कंपनीत बंपर ओपनिंग्स अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2022
JOB TITLE | MSME Ministry Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | यंग प्रोफेशनल (Young Professional) सल्लागार ग्रेड 1 (Consultant Grade 1) सल्लागार ग्रेड 2 (Consultant Grade 2) वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | यंग प्रोफेशनल (Young Professional) - संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा प्रमुख शैक्षणिक संस्थांमधून BE/B.Tech किंवा CS किंवा IT किंवा MCA पदवी. तसेच संबंधित क्षेत्रात किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव असावा. सल्लागार ग्रेड 1 (Consultant Grade 1) - बीई / बी-टेक / एमई / एम-टेक / एमबीए (वित्त) / एमए (अर्थशास्त्र) / एलएलबी/एलएलएम संबंधित क्षेत्रात 05 वर्षांच्या कामाच्या अनुभवासह. सल्लागार ग्रेड 2 (Consultant Grade 2) - मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातील सल्लागार ग्रेड 2- LLB संबंधित क्षेत्रात किमान 8 वर्षांचा कामाचा अनुभव. वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) - कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर पदवीधर किमान 15 वर्षांचा सरकारी कामाचा अनुभव किंवा अवर सचिव कार्यालयात कामाचा अनुभव असलेल्या कॅडरमध्ये किमान 6 वर्षांचा अनुभव. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
शेवटची तारीख | 31 ऑगस्ट 2022 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://msme.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.