जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / दहावी उत्तीर्णांसाठी Mahatransco मध्ये बंपर जॉब ओपनिंग्स; पात्र असाल तर संधी सोडू नका; लगेच करा अर्ज

दहावी उत्तीर्णांसाठी Mahatransco मध्ये बंपर जॉब ओपनिंग्स; पात्र असाल तर संधी सोडू नका; लगेच करा अर्ज

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 26 जून: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर (Maharashtra State Electricity Transmission Company Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahatransco Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) - एकूण जागा 06 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Career Tips: इलेक्ट्रिकल की इलेक्ट्रॉनिक कोणत्या इंजिनिअरिंगमध्ये आहे अधिक स्कोप ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता कार्यकारी अभियंता, 400 KV,आर. एस. विभाग, 500 एम डब्ल्यू , नवीन पावर हाऊस, मुख्य अभियंता यांच्या बंगळ्याजवळ, खापरखेडा – 441102 जॉब शोधण्यासाठी ना सुरत जावं लागेल ना गुवाहाटी; घरबसल्या मिळेल जॉब; कसा ते वाचा अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 07 जुलै 2022

    JOB TITLEMahatransco Nagpur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीशिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) - एकूण जागा 06
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताकार्यकारी अभियंता, 400 KV,आर. एस. विभाग, 500 एम डब्ल्यू , नवीन पावर हाऊस, मुख्य अभियंता यांच्या बंगळ्याजवळ, खापरखेडा – 441102

    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx या लिंकवर क्लिक करा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात