जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / इंजिनिअर्ससाठी गोल्डन चान्स! Mahatransco मध्ये तब्बल 223 जागांसाठी मोठी भरती; असा करा अर्ज

इंजिनिअर्ससाठी गोल्डन चान्स! Mahatransco मध्ये तब्बल 223 जागांसाठी मोठी भरती; असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जुलै: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Ltd – MSETCL) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahatransco AE Recruitment 2022 – Assistant Engineer Notification) जारी करण्यात आली आहे. सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), सहायक अभियंता (स्थापत्य) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहायक अभियंता पारेषण (Assistant Engineer Transmission,, सहायक अभियंता दूरसंचार (Assistant Engineer Telecommunication) सहायक अभियंता स्थापत्य (Assistant Engineer Civil) एकूण जागा - 223 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक अभियंता पारेषण (Assistant Engineer Transmission) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors Degree in Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ताण येतोय? चिंता नको; ‘या’ टिप्स फॉलो कराच सहायक अभियंता दूरसंचार (Assistant Engineer Telecommunication) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors Degree in Engineering in the stream of B.E. (Electronics & Telecommunication) OR B. Tech (Electronics & Telecommunication) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहायक अभियंता स्थापत्य (Assistant Engineer Civil) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors Degree in Civil Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी – रु. 700/- राखीव प्रवर्गासाठी – रु. 350/-. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो केवळ डिग्रीसाठीच नाही तर देशाला पुढे नेण्यासाठी शिक्षण आवश्यक: PM मोदी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 24 मे 2022

JOB TITLEMahatransco AE Recruitment 2022 – Assistant Engineer Notification
या पदांसाठी भरतीसहायक अभियंता पारेषण (Assistant Engineer Transmission,, सहायक अभियंता दूरसंचार (Assistant Engineer Telecommunication) सहायक अभियंता स्थापत्य (Assistant Engineer Civil) एकूण जागा - 223
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहायक अभियंता पारेषण (Assistant Engineer Transmission) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors Degree in Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहायक अभियंता दूरसंचार (Assistant Engineer Telecommunication) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors Degree in Engineering in the stream of B.E. (Electronics & Telecommunication) OR B. Tech (Electronics & Telecommunication) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहायक अभियंता स्थापत्य (Assistant Engineer Civil) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors Degree in Civil Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
भरती शुल्कखुल्या प्रवर्गासाठी – रु. 700/- राखीव प्रवर्गासाठी – रु. 350/-.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/msetclapr22/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात