जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Talathi Bharti: सरकारी नोकरी हवीये ना? मग आतापासूनच लागा तयारीला; हा घ्या संपूर्ण Syllabus

Maharashtra Talathi Bharti: सरकारी नोकरी हवीये ना? मग आतापासूनच लागा तयारीला; हा घ्या संपूर्ण Syllabus

हा घ्या संपूर्ण Syllabus

हा घ्या संपूर्ण Syllabus

आज आम्ही तुम्हाला या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा सिलॅबस नक्की कसा असेल आणि त्यात कोणते विषय असतील हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 जून : महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी पदासाठीच्या तब्बल 4644 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा सिलॅबस नक्की कसा असेल आणि त्यात कोणते विषय असतील हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. Marathi Language (मराठी भाषा)

विषयविषय
समानार्थी शब्दविशेषण
विरुद्धार्थी शब्दक्रियाविशेषण
काळ व काळाचे प्रकारविभक्ती
शब्दांचे प्रकार, नामसंधी व संधीचे प्रकार म्हणी
सर्वनामवाक्प्रचार चे अर्थ व उपयोग
क्रियापदशब्दसमूहाबद्दल एक शब्द.

English Language (इंग्रजी भाषा)

विषयविषय
VocabularySymons & Anatomy
ProverbsSpot The Error
Tense & Kinds Of Tense,Verbal Comprehension Passage Etc
Question Tag, Sentence, StructureSpelling
Use Proper Form Of VerbOne Word Substitution, Phrases.

Maharashtra Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी 4644 जागांसाठी सर्वात मोठ्या पदभरतीची घोषणा; ही घ्या डायरेक्ट लिंक General Knowledge (सामान्य ज्ञान)

विषयविषय
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास (History of Maharashtra and India)पंचायतराज व राज्यघटना (Panchayat Raj and Constitution)
भारतीय संस्कृती (Indian culture)भौतिकशास्त्र (Physics)
रसायनशास्त्र (Chemistry)जीवशास्त्र (Biology)
महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य (The work of social reformers in Maharashtra)भारताच्या शेजारील देशांची माहिती (Information of neighboring countries of India)

Western Railway Recruitment: 1-2 नाही तर तब्बल 3624 जागा अन् पात्रता फक्त 10वी; रेल्वेत मेगाभरतीची घोषणा Arithmetic / Mathematics (अंकगणित)

विषयविषय
गणित – अंकगणितकाळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
बेरीजसरासरी
वजाबाकीचलन
गुणाकारमापनाची परिणामी
भागाकारघड्याळ.

PMC Recruitment: तुम्हीही ग्रॅज्युएट आहात? टायपिंगही येतं? मग पुणे महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका; करा अप्लाय Reasoning /General intelligence (सामान्य बुद्धिमत्ता)

विषयविषय
अंकमालिकाअक्षर
अक्षर मलिकाआकृती
वेगळा शब्द व अंक ओळखणेवाक्यावरून निष्कर्ष
समसंबंध – अंकवेन आकृती.

Mumbai Metro Recruitment: तब्बल 2,80,000 रुपये पगार; इंजिनिअर्ससाठी मुंबई मेट्रोमध्ये जॉब्सची मोठी घोषणा; करा अप्लाय वर  दिलेल्या अभ्यासक्रमावरच संपूर्ण भरती परीक्षा असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी वरील सर्व विषयांचा अभ्यास करून येणं अपेक्षित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात