जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / जॉब..जॉब..जॉब! ST महामंडळात 10वी पास उमेदवारांसाठी बंपर ओपनिंग्स; या पत्त्यावर आताच पाठवा अर्ज

जॉब..जॉब..जॉब! ST महामंडळात 10वी पास उमेदवारांसाठी बंपर ओपनिंग्स; या पत्त्यावर आताच पाठवा अर्ज

ST महामंडळ लातुर जॉब्स

ST महामंडळ लातुर जॉब्स

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 असणार आहे.

  • -MIN READ Jobat,Alirajpur,Madhya Pradesh
  • Last Updated :

मुंबई, 27 जुलै: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर (Maharashtra State Road Transport Corporation Latur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MSRTC Latur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार (Mechanic Motor Vehicle, Electrician, Mechanic Vehicle Body Builder, Mechanical Engineering Automobile Emgineering) - एकूण जागा 52 शिक्षकांसाठी खूशखबर! पुण्यातील ‘या’ सरकारी शाळेत विविध पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिकाऊ उमेदवार (Mechanic Motor Vehicle, Electrician, Mechanic Vehicle Body Builder, Mechanical Engineering Automobile Emgineering) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो] अर्ज करण्यासाठीचा पत्ता रा.प. विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर (आस्थपना शाखा ) – 413527 इंडियन नेव्हीमध्ये अग्निविरांसाठी भरती सुरु; पगारपाणी आणि पात्रतेविषयी माहिती

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 31 जुलै 2022

JOB TITLEMSRTC Latur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीशिकाऊ उमेदवार (Mechanic Motor Vehicle, Electrician, Mechanic Vehicle Body Builder, Mechanical Engineering Automobile Emgineering) - एकूण जागा 52
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिकाऊ उमेदवार (Mechanic Motor Vehicle, Electrician, Mechanic Vehicle Body Builder, Mechanical Engineering Automobile Emgineering) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो]
अर्ज करण्यासाठीचा पत्तारा.प. विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर (आस्थपना शाखा ) – 413527

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात