मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MRSAC Recruitment: महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर इथे पदभरती; 50,000 हजार रुपये मिळणार पगार

MRSAC Recruitment: महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर इथे पदभरती; 50,000 हजार रुपये मिळणार पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नागपूर, 10 नोव्हेंबर: महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर (Maharashtra Remote Sensing Application Center Nagpur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MRSAC Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. असिस्टंट प्रोग्रामर, ज्युनियर प्रोग्रामर, सीनियर प्रोग्रामर, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर या पदांसाठी ही भरती (Jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

असिस्टंट प्रोग्रामर (Assistant Programmer)

ज्युनियर प्रोग्रामर (Junior Programmer)

सीनियर प्रोग्रामर (Senior Programmer)

सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर (Software Support Engineer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

असिस्टंट प्रोग्रामर (Assistant Programmer) - संबंधित विषयांमध्ये BE/B.Tech. MCA/MCM मध्ये शिक्षण आवश्यक. तसंच रिमोट सेन्सिंगमध्ये शिक्षण आवश्यक.

ज्युनियर प्रोग्रामर (Junior Programmer) - संबंधित विषयांमध्ये शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

सीनियर प्रोग्रामर (Senior Programmer) - संबंधित विषयांमध्ये शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर (Software Support Engineer) - संबंधित विषयांमध्ये शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये तब्बल 527 जागांसाठी होणार पदभरती; असा करा अर्ज

इतका मिळणार पगार

असिस्टंट प्रोग्रामर (Assistant Programmer) - 27,000/- रुपये प्रतिमहिना

ज्युनियर प्रोग्रामर (Junior Programmer) - 35,000/- रुपये प्रतिमहिना

सीनियर प्रोग्रामर (Senior Programmer) - 50,000/- रुपये प्रतिमहिना

सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर (Software Support Engineer) - 35,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर -440010

मुलाखतीची तारीख - 17 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mrsac.gov.in/MRSAC/या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Nagpur, जॉब