• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • ESIS Recruitment: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे इथे नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

ESIS Recruitment: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे इथे नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    नागपूर, 10 नोव्हेंबर: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे (Maharashtra Employees State Insurance Society Hospital) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ESIS Thane Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. फिजिशियन, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Thane) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती फिजिशियन (Physician) जनरल सर्जन (General Surgeon) ऑर्थोपेडिक (Orthopedic) स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) बालरोगतज्ञ (Pediatrician) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव फिजिशियन (Physician) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. जनरल सर्जन (General Surgeon) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. ऑर्थोपेडिक (Orthopedic) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Pediatrician) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये तब्बल 527 जागांसाठी होणार पदभरती; असा करा अर्ज इतका मिळणार पगार फिजिशियन (Physician) - 50,000/- रुपये प्रतिमहिना जनरल सर्जन (General Surgeon) - 50,000/- रुपये प्रतिमहिना ऑर्थोपेडिक (Orthopedic) - 50,000/- रुपये प्रतिमहिना स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) - 50,000/- रुपये प्रतिमहिना बालरोगतज्ञ (Pediatrician) - 50,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 85,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता वैद्यकीय अधीक्षक ESIS रुग्णालय ठाणे मुलाखतीची तारीख - 18 नोव्हेंबर 2021
    JOB TITLE
    या जागांसाठी भरती
    शैक्षणिक पात्रता
    इतका मिळणार पगार
    मुलाखतीचा पत्ता
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.esic.nic.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: