मराठी बातम्या /
करिअर /
Maharashtra SSC Result 2023 Live updates : पास की नापास? रोल नंबर इथं टाका आणि पाहा दहावीचा निकाल
Maharashtra SSC Result 2023 Live updates : पास की नापास? रोल नंबर इथं टाका आणि पाहा दहावीचा निकाल
Maharashtra Board SSC result 2023 live updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीनंतर आता दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra SSC Result 2023) केला आहे. यंदा कोकण विभाग अव्वल ठरलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीनंतर आता दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra SSC Result 2023) केला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीचा निकालही घसरला आहे. यंदा दहावीचा निकाल 93.83 टक्के इतका लागला. गेल्यावर्षी हा निकाल 96.94 टक्के इतका होता. त्या तुलनेत यंदाच्या निकालात 3.11 टक्के घसरण झाली आहे. तर मुलींनी निकालात बाजी मारली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यंदाच्या निकालामध्ये लातूर पॅटर्नचा बोलबाला पाहण्यास मिळाला. दहावीचा निकाल तुम्ही सर्वात वेगवान निकाल News18 Lokmat वर पाहू शकता.
June 2, 2023, 6:11 pm IST
Maharashtra SSC Result 2023 : हे पर्याय सायन्स शाखेतून बारावी झाल्यास उपलब्ध
आपल्याकडे दहावी झाल्यानंतर अनेक विद्यार्थी बारावीपर्यंत शिकण्याचा पर्याय निवडतात. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स या तीनपैकी एका शाखेतून बारावी पूर्ण करून पुढे उच्च शिक्षण घेण्याचं विद्यार्थ्यांचं नियोजन असतं. इयत्ता बारावीसाठी अनेक विद्यार्थी सायन्स शाखेला पसंती देतात. गरज पडल्यास विद्यार्थी ग्रॅज्युएशनवेळी त्यांची स्ट्रिी बदलू शकतात. सायन्स शाखेत प्रवेश घेतल्यास करिअरचे अनेक दरवाजे खुले होतात. डॉक्टर, इंजिनीअर, आयटी, संशोधन, एव्हिएशन, मर्चंट नेव्ही, फॉरेन्सिक सायन्स, एथिकल हँकिंग हे पर्याय सायन्स शाखेतून बारावी झाल्यास उपलब्ध होतात.
June 2, 2023, 5:57 pm IST
Maharashtra SSC Result 2023 : दहावीनंतर अनेक पर्याय उपलब्ध
दहावी उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी इयत्ता बारावी करणार असं उत्तर देतात. खरं तर दहावी झाल्यावर शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बारावी करायची आहे, त्यांच्यासाठीदेखील काही पर्याय आहेत. काही विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षण आणि नोकरी अशा दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतात. असे विद्यार्थी दूरस्थ शिक्षणाचा पर्याय निवडू शकता. यात तुम्ही नोकरी करून शिक्षण घेऊ शकता.
June 2, 2023, 5:54 pm IST
Maharashtra SSC Result 2023 : दहावी तर पास झालात पण पुढे काय?
दहावीतल्या मार्क्सवर करिअरची दिशा ठरत असते. दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला, की पुढे नेमक्या कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, शिक्षणाची दिशा कशी ठेवायची असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. दहावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा, तांत्रिक शिक्षण घ्यायचं की पारंपरिक, याविषयीदेखील विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. खरं तर दहावीनंतर पुढच्या शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
जाहिरात
June 2, 2023, 5:53 pm IST
दहावी तर पास झालात पण पुढे काय?
हावीतल्या मार्क्सवर करिअरची दिशा ठरत असते. दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला, की पुढे नेमक्या कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, शिक्षणाची दिशा कशी ठेवायची असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. दहावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा, तांत्रिक शिक्षण घ्यायचं की पारंपरिक, याविषयीदेखील विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. खरं तर दहावीनंतर पुढच्या शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
June 2, 2023, 12:59 pm IST
Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल पाहा इथं
June 2, 2023, 12:59 pm IST
Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल पाहा इथं
जाहिरात
June 2, 2023, 12:48 pm IST
Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाचं वैशिष्टय
– सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल राज्यात सर्वाधिक 98.54 टक्के
June 2, 2023, 12:41 pm IST
Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालात 23 विद्यार्थी तृतीय पंथी प्रवर्गातून
यंदा दहावीच्या परीक्षेमध्ये 23 विद्यार्थी तृतीय पंथी प्रवर्गातून बसले होते. हे निकालाचं वेगळं वैशिष्ट ठरलं आहे.
June 2, 2023, 12:36 pm IST
Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाच्या महत्त्वाच्या गोष्टी
राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151
जाहिरात
June 2, 2023, 12:34 pm IST
Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाच्या टॉप 10 गोष्टी, जे पाहू तुम्हाला वाटेल कौतुक
– कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल
– सर्वात कमी नागपूर विभागाचा 92.67 टक्के निकाल – लातूर पॅटर्न पुन्हा एकदा ठरला अव्वल, 108 विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के – राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151
June 2, 2023, 12:14 pm IST
Maharashtra SSC Result 2023 : शिक्षणाचं माहेर पुणे झालं उणे
महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष 2023 चा निकाल हा 93.83 टक्के लागला आहे. मात्र यंदाच्या निकालामध्ये 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चक्क शिक्षणाचं माहेरघर मागे पडलं आहे.
June 2, 2023, 12:00 pm IST
Maharashtra ssc Result 2023 Live : दहावीचा निकाल पाहा थेट news18lokmat च्या साईटवर
जाहिरात
June 2, 2023, 11:56 am IST
Maharashtra ssc Result 2023 Live : आधार कार्डची बातमी चुकीची
आधार कार्ड लिंक झाल्याशिवाय गुणपत्रक देणार नाही, ही माहिती चुकीची आहे. सर्व विद्यार्थ्यांना 14 जून रोजी आपआपल्या शाळेत मार्कशिट मिळणार आहे.
June 2, 2023, 11:53 am IST
Maharashtra ssc Result 2023 Live : राज्यातील 43 शाळांचा निकाल शुन्य टक्के
राज्यातील तब्बल 43 शाळा अशा आहे, त्यांचा निकाल हा शुन्य लागला आहे
June 2, 2023, 11:53 am IST
Maharashtra ssc Result 2023 Live : राज्यातील 43 शाळांचा निकाल शुन्य टक्के
राज्यातील तब्बल 43 शाळा अशा आहे, त्यांचा निकाल हा शुन्य लागला आहे
जाहिरात
June 2, 2023, 11:51 am IST
Maharashtra ssc Result 2023 Live : लातूर पटर्न सगळ्यात भारी
आज दहावीच्या निकालामध्ये प्रत्येक लातूरकरांना अभिमान वाटेल असा निकाल लागला आहे. लातूर मधून 108 विद्यार्थी आहे ज्यांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
June 2, 2023, 11:46 am IST
Maharashtra ssc Result 2023 Live :
राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151
100 टक्के मार्क मिळवले विभागीय विद्यार्थी संख्या
पुणे: 5
औरंगाबाद: 22
मुंबई: 6
अमरावती: 7
लातूर: 108
कोकण: 3
June 2, 2023, 11:41 am IST
Maharashtra ssc Result 2023 Live : दहावीच्या निकाला टप्पा घसरला
जाहिरात
June 2, 2023, 11:38 am IST
Maharashtra 10th Result 2023 Live : दहावी निकाल अपडेट
तर 100 टक्के निकालांची शाळा संख्या 6 हजार 844 इतकी आहे, 29.4 टक्के शाळांचा निकाल 100 टक्के
June 2, 2023, 11:38 am IST
Maharashtra 10th Result 2023 Live : दहावी निकाल अपडेट
तर 100 टक्के निकालांची शाळा संख्या 6 हजार 844 इतकी आहे, 29.4 टक्के शाळांचा निकाल 100 टक्के
June 2, 2023, 11:36 am IST
Maharashtra 10th Result 2023 Live : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल राज्यात सर्वाधिक…98.54 टक्के
जाहिरात
June 2, 2023, 11:33 am IST
Maharashtra 10th Result 2023 Live : यंदा निकालाची टक्केवारी 93.83 इतकी
10 वी परीक्षाला एकूण 15 लाख 29 हजार 666 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी पास झाले. म्हणजेच टक्केवारी 93.83 इतकी आहे
June 2, 2023, 11:30 am IST
Maharashtra 10th Result 2023 Live : मुली हुशार
मुलींची टक्केवारी 95.87 तर मुलांची टक्केवारी 92.5 इतकी आहे म्हणजेच 3.82 ने कमी
June 2, 2023, 11:28 am IST
Maharashtra 10th Result 2023 Live : कोकण अव्वल
सर्वाधिक निकाल कोकण मंडळाचा 98.11 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 92.5 टक्के
जाहिरात
June 2, 2023, 11:27 am IST
Maharashtra 10th Result 2023 Live : दहावीचा टक्का घसरला
गेल्यावर्षी 10 वी निकाल 96.94 टक्के इतका होता यंदा मात्र तोच निकाल 93.83 टक्के इतका लागला आहे. म्हणजे 3 टक्के कमी झाला आहे
June 2, 2023, 11:24 am IST
Maharashtra 10th Result 2023 Live : दहावीच्या निकालाचा टक्का घटला
बारावीच्या निकालाप्रमाणेच दहा वीच्याही निकालाचा टक्का यंदा घटला आहे.
June 2, 2023, 11:22 am IST
दहावीचा निकाल विभागानुसार...
जाहिरात
June 2, 2023, 11:20 am IST
दहावीचा निकाल अपडेट
सर्वाधिक निकाल कोकण मंडळाचा 98.11 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 92.5 टक्के