मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये तब्बल 3466 पदांसाठी मेगाभरती; असं करा अप्लाय

Job Alert: महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये तब्बल 3466 पदांसाठी मेगाभरती; असं करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 08 ऑगस्ट: महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये तब्बल 3466 जागांसाठी लवकरच मेगाभरती  होणार आहे.  यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गट-ड च्या जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र  उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही भरती  केली  जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

गट-ड  (Group-D) - एकूण जागा 3466

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं पाडसाठी संबंधित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

नोकरीचं ठिकाण

ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा,गोंदिया, चंद्रपूर, पुणे .

अर्ज सुरु होण्याची तारीख - 09 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी  https://www.arogyabharti2021.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

First published:

Tags: Career, Jobs