मुंबई, 16 जानेवारी: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाव्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, डेपो कंट्रोलर, स्टेशन कंट्रोलर, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 असणार आहे.
या पदांसाठी भरती
जनरल मॅनेजर
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक
व्यवस्थापक
असिस्टंट मॅनेजर
डेपो कंट्रोलर
स्टेशन कंट्रोलर
कनिष्ठ अभियंता
एकूण जागा - 18
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
जनरल मॅनेजर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA/ ICWA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक - - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
व्यवस्थापक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/B.E./ B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
असिस्टंट मॅनेजर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B. Tech. in Electronics/ Electronics & Telecommunications पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
डेपो कंट्रोलर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech in Electrical/ Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
स्टेशन कंट्रोलर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech in Electrical/ Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B. Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
जनरल मॅनेजर - 1,20,000/- - 2,80,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक - 80,000-/- 2,20,000/- रुपये प्रतिमहिना
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक - 70,000/- - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापक - 60,000/- -1,80,000/-रुपये प्रतिमहिना
असिस्टंट मॅनेजर - 50,000/- - 1,60,000/-रुपये प्रतिमहिना
डेपो कंट्रोलर - 35,000/- - 1,10,000/-रुपये प्रतिमहिना
स्टेशन कंट्रोलर - 35,000/- - 1,10,000/-रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ अभियंता - 33,000/- - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 जानेवारी 2023
JOB TITLE |
Maha Metro Recruitment 2022 – 2023 |
या पदांसाठी भरती | जनरल मॅनेजर वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक व्यवस्थापक असिस्टंट मॅनेजर डेपो कंट्रोलर स्टेशन कंट्रोलर कनिष्ठ अभियंता एकूण जागा - 18 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | जनरल मॅनेजर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA/ ICWA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक - - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/B.E./ B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. असिस्टंट मॅनेजर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B. Tech. in Electronics/ Electronics & Telecommunications पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. डेपो कंट्रोलर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech in Electrical/ Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. स्टेशन कंट्रोलर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech in Electrical/ Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./ B. Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | जनरल मॅनेजर - 1,20,000/- - 2,80,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक - 80,000-/- 2,20,000/- रुपये प्रतिमहिना उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक - 70,000/- - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना व्यवस्थापक - 60,000/- -1,80,000/-रुपये प्रतिमहिना असिस्टंट मॅनेजर - 50,000/- - 1,60,000/-रुपये प्रतिमहिना डेपो कंट्रोलर - 35,000/- - 1,10,000/-रुपये प्रतिमहिना स्टेशन कंट्रोलर - 35,000/- - 1,10,000/-रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता - 33,000/- - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | महाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर –-440010. |
माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://recruitment.mahametro.org/?notification=4 या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Maharashtra News, Metro