• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Solapur Job Alert: लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर इथे प्राध्यापक पदांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर करा अप्लाय

Solapur Job Alert: लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर इथे प्राध्यापक पदांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    सोलापूर, 25 ऑक्टोबर: लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर (Lokmangal College of Pharmacy Solapur Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राचार्य (Principal) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) ग्रंथपाल (Librarian) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राचार्य (Principal) - एम. फार्म किंवा डी. फार्म पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच पंधरा वर्षांचा अनुभव आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एम. फार्म किंवा डी. फार्म पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच पाच वर्षांचा अनुभव आवश्य. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - एम. फार्म किंवा डी. फार्म पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच पाच वर्षांचा अनुभव आवश्य. ग्रंथपाल (Librarian) - एम.लायब्ररी पर्यंत शिक्षण आवश्यक. उमेदवाराचं शिक्षण आणि अनुभव UGC किंवा विद्यापीठाच्या नियमांनुसार असणं आवश्यक. अर्ज करण्याचा ई-मेल आयडी lokmangalcop@gmail.com अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: