मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर इथे जुनिअर इंजिनिअर्ससाठी भरती; लगेच करा अर्ज

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर इथे जुनिअर इंजिनिअर्ससाठी भरती; लगेच करा अर्ज

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
सोलापूर, 29 जुलै:  लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर (Labhkshetra Vikas Pradhikaran Solapur) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जुनिअर इंजिनिअर (Junior Engineer jobs)  या पदासाठी हे भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती कनिष्ठ अभियंता (Junior Engineer Architecture) - एकूण जागा 07 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ अभियंता (Junior Engineer Architecture) - Architecture मध्ये पदवी किंवा डिप्लोमा तसंच पाटबंधारे विभाग / जलसंपदा विभाग / इत्यादी मधून सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता आवश्यक. हे वाचा - आता मराठीसह 'या' पाच भाषांमधून करता येणार इंजिनिअरिंग; PM मोदींची मोठी घोषणा या ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज eesid@ymail.com किंवा कार्यकरी अभियंता, सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 13 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/07/Labhkshetra-Vikas-Pradhikaran-Solapur-Bharti-2021-www.jobmaharatra.com_.jpg या वेबसाईटवर जाऊ शकता. या पदभरतीसाठी https://solapur.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
First published:

Tags: Career opportunities, Jobs, Solapur

पुढील बातम्या