मुंबई, 16 फेब्रुवारी: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई (Central Bank Of India Mumbai Jobs) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Bank Of India Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सेवानिवृत्त अधिकारी या पदांसाठी ही भरती (bank Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय (Jobs for retired officer in Maharashtra) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सेवानिवृत्त अधिकारी (Retired Officers at Regional Offices, Zonal Office and Central Office) - एकूण जागा 535 फ्रेशर्सना नोकरी मिळत नाही ही अंधश्रद्धा आता विसरा; ‘या’ टिप्समुळे मिळेल Job शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सेवानिवृत्त अधिकारी (Retired Officers at Regional Offices, Zonal Office and Central Office) - या पदांसाठी अर्ज क्लृ इच्छिणारे उमेदवार वयाच्या साठाव्या वर्षी सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून रिटायर्ड झाले असणं आवश्यक आहे. उमेदवार हे बँकेच्या त्याच पदांसाठी अर्ज करू शकतात ज्या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. अधिकारी चांगल्या ट्रॅक रेकॉर्डसह सेवानिवृत्त झाला असावा आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीपूर्वी बँकेतील पाच वर्षांच्या सेवेदरम्यान कोणतीही मोठी शिक्षा/दंड ठोठावण्यात आला नसावा. सेवानिवृत्त झालेल्यांना कोणतीही किरकोळ शिक्षा/दंड करण्यात आलेला नसावा. सेवानिवृत्त अधिकारी निरोगी असावेत. निवृत्त अधिकाऱ्याचे वय 63 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे पुरेसा अनुभव असावा आणि विशिष्ट भूमिकेसाठी आवश्यक कौशल्ये/योग्यता/योग्यता असणे आवश्यक आहे. इतका मिळणार पगार Scale I - 40,000/- रुपये प्रतिमहिना Scale II - 50,000/- रुपये प्रतिमहिना Scale III - 60,000/- रुपये प्रतिमहिना Scale IV - 70,000/- रुपये प्रतिमहिना Scale V - 80,000/- रुपये प्रतिमहिना Scale VI - 90,000/- रुपये प्रतिमहिना Scale VII - 100,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता रिजिनल ऑफिस ऑफ सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई JOB ALERT: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे ‘या’ पदांसाठी भरती; करा अप्लाय अर्ज करण्याची शेवटची तारीख -28 फेब्रुवारी 2022
JOB TITLE | Central Bank Of India Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | वानिवृत्त अधिकारी (Retired Officers at Regional Offices, Zonal Office and Central Office) - एकूण जागा 535 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सेवानिवृत्त अधिकारी (Retired Officers at Regional Offices, Zonal Office and Central Office) - या पदांसाठी अर्ज क्लृ इच्छिणारे उमेदवार वयाच्या साठाव्या वर्षी सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून रिटायर्ड झाले असणं आवश्यक आहे. उमेदवार हे बँकेच्या त्याच पदांसाठी अर्ज करू शकतात ज्या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. अधिकारी चांगल्या ट्रॅक रेकॉर्डसह सेवानिवृत्त झाला असावा आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीपूर्वी बँकेतील पाच वर्षांच्या सेवेदरम्यान कोणतीही मोठी शिक्षा/दंड ठोठावण्यात आला नसावा. सेवानिवृत्त झालेल्यांना कोणतीही किरकोळ शिक्षा/दंड करण्यात आलेला नसावा. सेवानिवृत्त अधिकारी निरोगी असावेत. निवृत्त अधिकाऱ्याचे वय 63 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे पुरेसा अनुभव असावा आणि विशिष्ट भूमिकेसाठी आवश्यक कौशल्ये/योग्यता/योग्यता असणे आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | Scale I - 40,000/- रुपये प्रतिमहिना Scale II - 50,000/- रुपये प्रतिमहिना Scale III - 60,000/- रुपये प्रतिमहिना Scale IV - 70,000/- रुपये प्रतिमहिना Scale V - 80,000/- रुपये प्रतिमहिना Scale VI - 90,000/- रुपये प्रतिमहिना Scale VII - 100,000/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | रिजिनल ऑफिस ऑफ सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.centralbankofindia.co.in/en या लिंकवर क्लिक करा