चंद्रपूर, 26 मार्च: जिल्हा परिषद चंद्रपूर (Zilla Parishad Chandrapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ZP Chandrapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. डेटा विश्लेषक/ विशेषज्ञ, दस्तऐवजीकरण तज्ञ या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती डेटा विश्लेषक/ विशेषज्ञ (Data Analyst/ Specialist) दस्तऐवजीकरण तज्ञ (Documentation Expert) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव डेटा विश्लेषक/ विशेषज्ञ (Data Analyst/ Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/ B.Tech / M.Tech / MSW / MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना data analysis मध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे JOB ALERT: ‘या’ जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रात जॉबची संधी; पत्त्यावर करा अर्ज दस्तऐवजीकरण तज्ञ (Documentation Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSW / BBA/MBA / Degree in Mass Communication and Media पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना Documentation मध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो इतका मिळणार पगार डेटा विश्लेषक/ विशेषज्ञ (Data Analyst/ Specialist) - 50,000/- रुपये प्रतिमहिना दस्तऐवजीकरण तज्ञ (Documentation Expert) - 50,000/- रुपये प्रतिमहिना JOB ALERT: पुण्यातील ‘या’ शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची संधी; 1,84,435/- पगार अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी rac.chandrapur@gmail.com अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 एप्रिल 2022
JOB TITLE | ZP Chandrapur Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | डेटा विश्लेषक/ विशेषज्ञ (Data Analyst/ Specialist) दस्तऐवजीकरण तज्ञ (Documentation Expert) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | डेटा विश्लेषक/ विशेषज्ञ (Data Analyst/ Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/ B.Tech / M.Tech / MSW / MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना data analysis मध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे दस्तऐवजीकरण तज्ञ (Documentation Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSW / BBA/MBA / Degree in Mass Communication and Media पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना Documentation मध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे |
इतका मिळणार पगार | डेटा विश्लेषक/ विशेषज्ञ (Data Analyst/ Specialist) - 50,000/- रुपये प्रतिमहिना दस्तऐवजीकरण तज्ञ (Documentation Expert) - 50,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी | rac.chandrapur@gmail.com |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr या लिंकवर क्लिक करा.