जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / खूशखबर! परीक्षा न देताही मिळेल 48,000 रुपये पगाराची सरकारी नोकरी; फक्त 'ही' भाषा येणं आवश्यक

खूशखबर! परीक्षा न देताही मिळेल 48,000 रुपये पगाराची सरकारी नोकरी; फक्त 'ही' भाषा येणं आवश्यक

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन NTRO

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन NTRO

अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NTRO च्या अधिकृत वेबसाइट ntro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 मार्च: नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) मध्ये नोकरी (Government Jobs) मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. यासाठी (NTRO Recruitment 2022), NTRO ने सल्लागार या पदाची रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी (NTRO Recruitment 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NTRO च्या अधिकृत वेबसाइट ntro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मार्च आहे. या पदांसाठी भरती कन्सल्टंट चिनी भाषा (Consultant Chinese Language) - एकूण जागा 16 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कन्सल्टंट चिनी भाषा (Consultant Chinese Language) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी चीनी भाषेतील पदव्युत्तर पदवी किंवा चीनी भाषेतील भाषांतर/प्रतिलेखनात डिप्लोमासह पदवीधर पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच चीनी भाषा आणि भाषांतर करण्याचा पुरेसा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनो, आता तुम्हाला कोणीही नाकारू शकणार नाही Job; असा बनवा प्रभावी Resume इतका मिळणार पगार प्रथम वर्षी - 41,333/- रुपये प्रतिमहिना दुसऱ्या वर्षी - 44,000/- रुपये प्रतिमहिना तिसऱ्या वर्षी - 48,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो GATE परीक्षेनंतर काय करावं माहिती नाहीये? चिंता नको; हे आहेत करिअर ऑप्शन्स अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 मार्च  2022

JOB TITLENTRO Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकन्सल्टंट चिनी भाषा (Consultant Chinese Language) - एकूण जागा 16
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकन्सल्टंट चिनी भाषा (Consultant Chinese Language) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी चीनी भाषेतील पदव्युत्तर पदवी किंवा चीनी भाषेतील भाषांतर/प्रतिलेखनात डिप्लोमासह पदवीधर पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच चीनी भाषा आणि भाषांतर करण्याचा पुरेसा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारप्रथम वर्षी - 41,333/- रुपये प्रतिमहिना दुसऱ्या वर्षी - 44,000/- रुपये प्रतिमहिना तिसऱ्या वर्षी - 48,000/- रुपये प्रतिमहिना
शेवटची तारीख  25 मार्च  2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ntro.gov.in/ntroWeb/loadRecruitmentsHome.do या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात