Home /News /career /

JOB ALERT: 'या' जिल्ह्यांतील ECHS पॉलीक्लिनिकमध्ये नोकरीची संधी; या तारखेआधी पाठवा अर्ज

JOB ALERT: 'या' जिल्ह्यांतील ECHS पॉलीक्लिनिकमध्ये नोकरीची संधी; या तारखेआधी पाठवा अर्ज

ECHS भरती

ECHS भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 असणार आहे.

  धुळे, 28 मार्च: ECHS पॉलीक्लिनिक देवलाली आणि धुळे (Ex-Serviceman Contributory Health Scheme Polyclinic Devlali & Dhule) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ECHS Polyclinic Devlali & Dhule Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) लॅब टेक्निशियन (Lab Technician) फार्मासिस्ट (Pharmacist) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) फार्मासिस्ट (Pharmacist) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: औरंगाबादच्या 'या' कॉलजेमध्ये प्राध्यापकांसाठी नोकरीची संधी; करा अर्ज लॅब टेक्निशियन (Lab Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डी.फार्म किंवा बी. फार्म पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता स्टेशन हेडक्वार्टर्स, ईसीएचएस सेल, देवलाली. JOB ALERT: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 72,000 रुपये पगाराची नोकरी; पाठवा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 एप्रिल 2022
  JOB TITLEECHS Polyclinic Devlali & Dhule Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) लॅब टेक्निशियन (Lab Technician) फार्मासिस्ट (Pharmacist) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) फार्मासिस्ट (Pharmacist)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. लॅब टेक्निशियन (Lab Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डी.फार्म किंवा बी. फार्म पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज करण्यासाठीचा पत्तास्टेशन हेडक्वार्टर्स, ईसीएचएस सेल, देवलाली.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://echs.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Dhule, Job alert

  पुढील बातम्या