Home /News /career /

सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता तब्बल 80,000 रुपये पगाराचा जॉब

सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता तब्बल 80,000 रुपये पगाराचा जॉब

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 08 जुलै 2022 असणार आहे.

    मुंबई, 03 जुलै: जिल्हा निवड समिती, जालना (Jilha Nivad Samiti Jalna Jilhadhikari Karyalaya Jalna) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jilha Nivad Samiti Jalna Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 08 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 07 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी - 80,000/- रुपये प्रतिमहिना इतर भागात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी - 75,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना अर्ज करण्यासाठीचा तारीख - 08 जुलै 2022
    JOB TITLEJilha Nivad Samiti Jalna Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 07
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी - 80,000/- रुपये प्रतिमहिना इतर भागात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी - 75,000/- रुपये प्रतिमहिना
    मुलाखतीचा पत्तामा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://jalna.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या