Home /News /career /

IUCAA Recruitment: इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्समध्ये भरती; 1,77,500 रुपये पगार

IUCAA Recruitment: इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्समध्ये भरती; 1,77,500 रुपये पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 आणि 30 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

    पुणे, 10 नोव्हेंबर: इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स (Inter-University Center for Astronomy & Astrophysics) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IUCAA Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 आणि 30 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) वैज्ञानिक प्रशिक्षणार्थी (Scientific Trainee) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) - 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक. तसंच पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. वैज्ञानिक प्रशिक्षणार्थी (Scientific Trainee) - M. Sc पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. SIDBI Recruitment: स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई इथे भरती इतका मिळणार पगार प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) - 56,100 - 1,77,500 रुपये प्रतिमहिना वैज्ञानिक प्रशिक्षणार्थी (Scientific Trainee) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 26 आणि 30 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.iucaa.in/Opportunities.html या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या