मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IOCL Recruitment: ही सुवर्णसंधी सोडू नका; IOCL मध्ये लाखो रुपये पगार; अर्जाला अवघे 2 दिवस

IOCL Recruitment: ही सुवर्णसंधी सोडू नका; IOCL मध्ये लाखो रुपये पगार; अर्जाला अवघे 2 दिवस

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 मार्च 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 मार्च: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 मार्च 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक

कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक

कनिष्ठ साहित्य सहाय्यक

कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक

एकूण जागा - 518

1-2 नव्हे तब्बल 5000 जागांसाठी मोठ्या भरतीची घोषणा; सेंट्रल बँकेत नोकरीची संधी सोडूच नका; करा अप्लाय

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Diploma in relevant field पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc. in Physics, Chemistry/ Industrial Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ साहित्य सहाय्यक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Diploma in Mechanical/Electrical/Instrumentation Engg. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc. (Nursing) or 3 years Diploma in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं इंडियन आवश्यक आहे.

महिन्याचा तब्बल 1,00,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई महापालिकेत ओपनिंग्स; करा अप्लाय

इतका मिळणार पगार

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक - 25,000 – 1,05,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक - 25,000 – 1,05,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ साहित्य सहाय्यक - 25,000 – 1,05,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक - 25,000 – 1,05,000/- रुपये प्रतिमहिना

एका दिवसाला लाखोंमध्ये फी घेतात सुप्रीम कोर्टाचे वकील; तुम्हालाही करिअर करायचंय? ही घ्या संपूर्ण माहिती

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख - 01 मार्च 2023

JOB TITLEIOCL Vacancy 2023
या जागांसाठी भरतीकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक कनिष्ठ साहित्य सहाय्यक कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक एकूण जागा - 518
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Diploma in relevant field पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc. in Physics, Chemistry/ Industrial Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कनिष्ठ साहित्य सहाय्यक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Diploma in Mechanical/Electrical/Instrumentation Engg. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc. (Nursing) or 3 years Diploma in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक - 25,000 – 1,05,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक - 25,000 – 1,05,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ साहित्य सहाय्यक - 25,000 – 1,05,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक - 25,000 – 1,05,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ioclmd.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published: