मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IMCOST Recruitment: इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीज ठाणे इथे पदभरती; या पदांसाठी करा अप्लाय

IMCOST Recruitment: इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीज ठाणे इथे पदभरती; या पदांसाठी करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
ठाणे, 07 ऑक्टोबर:  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीज ठाणे (Institute of Management & Computer Studies Thane) इथे लवकरच काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IMCOST Thane Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, रिसेप्शनिस्ट, नेटवर्क इंजिनिअर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी  दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) ग्रंथपाल (Librarian) रिसेप्शनिस्ट (Receptionist) नेटवर्क इंजिनिअर (Network Engineer) IMCOST Thane Recruitment 2021
IMCOST Thane Recruitment 2021
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - AICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - AICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - AICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. ग्रंथपाल (Librarian) - AICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. रिसेप्शनिस्ट (Receptionist) - AICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. नेटवर्क इंजिनिअर (Network Engineer) - AICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. अशी होणार निवड पात्र उमेदवारांची निवड ही परीक्षा किंवा मुलाखत या पद्धतीनं केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. तसंच दिलेल्या वेळेत मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. अर्ज  पाठवण्याचा ई-मेल आयडी imcost@rediffmail.com अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2021
JOB TITLE IMCOST Thane Recruitment 2021
या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) ग्रंथपाल (Librarian) रिसेप्शनिस्ट (Receptionist) नेटवर्क इंजिनिअर (Network Engineer)
शैक्षणिक पात्रताAICTE आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
अशी होणार निवडपरीक्षा किंवा मुलाखत
अर्ज  पाठवण्याचा ई-मेल आयडी imcost@rediffmail.com
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.imcost.edu.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. SAMEER मुंबई इथे भरती सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई (Society for Applied Microwave Electronics Engineering & Research Mumbai) इथे लवकरच 28 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SAMEER Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  पदवीधर आणि पदविका प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
First published:

Tags: Career opportunities, Jobs, Thane

पुढील बातम्या