मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Infosys Recruitment : Infosys विविध पदांसाठी फ्रेशर्सना देणार नोकरीची संधी; 'या' पदांसाठी करा अर्ज

Infosys Recruitment : Infosys विविध पदांसाठी फ्रेशर्सना देणार नोकरीची संधी; 'या' पदांसाठी करा अर्ज

आता नामंकित IT कंपनी Infosys नं विविध पदांसाठी फ्रेशर्सना नोकरी देण्याचं नक्की केलं आहे.

आता नामंकित IT कंपनी Infosys नं विविध पदांसाठी फ्रेशर्सना नोकरी देण्याचं नक्की केलं आहे.

आता नामंकित IT कंपनी Infosys नं विविध पदांसाठी फ्रेशर्सना नोकरी देण्याचं नक्की केलं आहे.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर:  सध्या IT सेक्टर जॉब्स (IT sector jobs) आणि करिअरच्या (Career in Infosys) बाबतीत प्रचंड जोमात आहेत. अनेक IT कंपन्यांना (IT company jobs) कोरोनाच्या काळातहे काम बंद न पडल्यानं मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे या कंपन्या आता कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून आणखी नफा कमवण्याच्या तयारीत आहेत. मात्र यासाठी कंपन्यांनी फक्त IT प्रोफेशनल्सच (Infosys jobs for freshers) नाहीत तर फेसर्सनाही नोकरी देण्याचं ठरवलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता नामंकित IT कंपनी Infosys नं (Infosys latest jobs) विविध पदांसाठी फ्रेशर्सना नोकरी देण्याचं नक्की केलं आहे. याच काही जॉब्सबद्दल (Infosys jobs 2021) आम्ही आज सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Process Executive

Infosys मध्ये Process Executive या पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 2021, 2020, 2019 बॅचच्या फ्रेशर्ससाठी ही भरती असणार आहे. B.Com, किंवा  B.E पर्यँतशिक्षण झालेल्या आणि IT क्षेत्रातील काही ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना ही संधी मिळणार आहे. यासाठी उमेदवारांकडे काही विशेष गुण असणं आवश्यक आहे. उमेदवारांना उत्तम कम्युनिकेशन स्किलसह उत्तम लिखाणही करता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी tech-savvy असणं आवश्यक आहे.

या पदासाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

हे वाचा - Google Recruitment 2021: गुगलमध्ये 'या' पदांच्या IT प्रोफेशनल्ससाठी मोठी भरती

System Engineer

Process Executive नंतर Infosys मध्ये System Engineer पदाच्या काही जागांसाठी नोकरीची संधी मिळणार आहे. पदवीधर फ्रेशर्ससाठी हा जॉब असणार आहे. Bachelor Of Computer Science किंवा Bachelor of Engineering आणि IT क्षेत्राशी निगडित काही कोर्सेस केले असतील तर हा जॉब तुम्हाला मिळू शकणार  आहे. तसंच या जॉबसाठी Coimbatore हे लोकेशन राहणार आहे. या मध्ये उमेदवारांना कॉल्स, मेल्स यांना मॉनिटर करत राहावं लागणार आहे. तसंच Linux, Automation, E-Commerce यामध्ये उमेदवारांना काम असणार आहे. Service desk Management, Network, Linux हे स्किल्स उमेदवारांकडे असणं आवश्यक आहे.

या पदासाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

Technical Process Executive

Infosys मध्ये BPO डिपार्टमेंटला Technical Process Executive या पदासाठी नोकरीची भरती होणार आहे. कोणत्याही शाखेतून BE ची पदवी पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरी असणार आहे. यासाठी उमेदवारांकडे कस्टमर सर्व्हिसचे गुण असणं आवश्यक आहे. तसंच कम्युनिकेशन स्किल्स चांगले असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी उमेदवारांकडे Analytical स्किल्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असणं आवश्यक आहे.

या पदासाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: जॉब